Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदाशिक्षण अहमदनगरच्या कॅन्टोनमेंट बोर्डात रोजगार संधी, विविध पदांवर भरती

February 8, 2021
in करिअर
0
ahamadnagar

मुक्तपीठ टीम

 

अहमदनगरमधील कॅन्टोनमेंट बोर्डात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, नर्स, सहाय्यक शिक्षक, इलेक्ट्रिक लाइनमन पदांच्या एकूण अशी पदे रिक्त आहेत. या ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकीय अधिकारीसाठी अर्ज करणारे उमेदवारांकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ लिपिकसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर तसेच त्याला इंग्रजी टायपिंग व मराठी टायपिंग येणे आवश्यक व त्याने एमस-सीआयटी केलेले असावेत.
  • नर्ससाठी अर्ज करणारे हे जीएनएम किंवा बी.एससी नर्सिंग केलेले असावेत.
  • सहाय्यक शिक्षकसाठी अर्ज करणारे उमेदवार हे ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि प्राथमिक शिक्षण डिप्लोमा किंवा ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण तसेच बी.ईडी/डीईडी केलेले असावेत.
  • सीटीईटी आणि एमएससीआयटी केलेले असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक लाइनमनसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

  • २६ फेब्रुवारी २०२१ पद क्रमांक ०१ साठी उमेदवारांचे कमाल वय हे १८ ते ३२ वर्षापर्यंत
  • पद क्रमांक ०२ ते ०५ साठी उमेदवाराचे कमाल वय हे १८ ते २५ वर्षापर्यंत असावे.
  • एससी,एसटी प्रवर्गासाठी ०५ वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गासाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

 

शुल्क

  • जनरल आणि ओबीसींसाठी ५०० रुपये
  • एससी महिलांसाठी २५० रुपये

 

अधिक माहितीसाठी कॅन्टोनमेंट बोर्डच्या www.ahmednagar.cantt.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून माहिती मिळवू शकता.


Tags: job vacanciesअहमदनगरकॅन्टोनमेंट बोर्डात रोजगार संधीनोकरीसरकारी नोकरी
Previous Post

#चांगलीबातमी मुंबईत बहरतंय मियावाकी वनीकरण, आतापर्यंत ५७ हजार वृक्षारोपण

Next Post

#शेतकरीआंदोलन आज महाराष्ट्रासह देशभर ‘चक्का जाम’, दुपारी १२ ते ३ वाहतूक बंद

Next Post
Farmer Protest

#शेतकरीआंदोलन आज महाराष्ट्रासह देशभर ‘चक्का जाम’, दुपारी १२ ते ३ वाहतूक बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!