Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलॉन मस्कच्या स्टारलिंकला सरकारी परवानगीआधी प्री-बुकिंगचा आगाऊपणा नडला!

सॅटेलाइट इंटरनेटसाठीचे प्रीबुकिंगचे पैसे भारतीय ग्राहकांना परत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
elon mask

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कला भारतात मात्र सरकारी परवानगी मिळवण्याआधीच ग्राहक जोडणे महाग पडले पडले आहे. मस्कच्या स्पेसएक्सच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट कनेक्शनसाठी भारतीय ग्राहकांकडून प्रीबुकिंग केले. पाच हजारांपेक्षा जास्त भारतीय ग्राहकांनी पैसेही भरले. पण त्याआधी भारतात उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवण्यासाठीच्या आवश्यक सरकारी परवानगी त्यांनी घेतली नव्हती. त्यामुळे आता परवानगी मिळवण्यासाठी भारतातील ग्राहकांना सुमारे प्रत्येकी ७ हजार४०० रुपये परत करावे लागत आहेत.

 

स्टारलिंकला प्री-ऑर्डरचे पैसे का परत करावे लागले?

  • स्टारलिंकने ब्रॉडबँड कनेक्शनची प्री-ऑर्डर केलेल्या भारतीय ग्राहकांना सांगितले आहे की, ‘आम्हाला परवाना मिळेपर्यंत प्री-ऑर्डर परत करण्याच्या सूचना दूरसंचार विभागाकडून मिळाल्या आहेत.’
  • ज्या ग्राहकांनी स्टारलिंकच्या सॅटेलाइट ब्रॉडबँडची भारतात प्री-ऑर्डर केली आहे त्यांना कंपनीच्या वेबसाइटवर त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करावे लागेल.
  • रद्द करण्यासोबतच ते रिफंडची विनंती करतील.

 

रिफंड त्वरित जारी केला जाईल

  • स्टारलिंकने आपल्या ग्राहकांना सांगितले की, रिफंड त्वरित जारी केला जाईल.
  • मात्र, ते तुमच्या खात्यात दिसून येण्यासाठी १० दिवस लागू शकतात.
  • मस्कची एरोस्पेस कंपनी स्पेसएक्सची एक युनिट स्टारलिंकला भारतात आपल्या उपकरणांसाठी आधीच ५,००० पेक्षा जास्त प्री-ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.
  • मात्र, कंपनीला अद्याप भारतात व्यावसायिक परवाना मिळालेला नाही आणि त्याशिवाय कंपनी देशात कोणतीही सेवा देऊ शकत नाही.

 

स्टारलिंक या वर्षी जानेवारीच्या अखेरीस भारतात व्यावसायिक परवान्यासाठी अर्ज करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या कंट्री हेडने गेल्या महिन्यात सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली. कंपनीने या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत भारतात २००,०० कनेक्शनचे लक्ष्य ठेवले आहे.


Tags: elon muskspacexStarlinkएलॉन मस्कसॅटेलाइट इंटरनेट कनेक्शनस्टारलिंकस्पेसएक्स
Previous Post

आयफोनची क्रेझ घडवतेय कमाल! अॅपलचे बाजारमूल्य भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त!

Next Post

बुल्लीबाई’ अ‍ॅप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार पोलीस कोठडीत काय सांगणार?

Next Post
shweta singh

बुल्लीबाई' अ‍ॅप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार पोलीस कोठडीत काय सांगणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!