Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयफोनची क्रेझ घडवतेय कमाल! अॅपलचे बाजारमूल्य भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
currancy

मुक्तपीठ टीम

अॅपलचे बाजारमूल्य ३ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. हे बाजारमूल्य भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. भारताच्या जीडीपीबद्दल बोलायला झाले, तर तो सुमारे २.६५ ट्रिलियन डॉलर आहे. मात्र सोमवारी २०२२च्या पहिल्या ट्रेंडिग सत्रात अॅपलच्या बाजार मूल्याने इतिहास रचला. ते प्रथमच 3 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सव्वा दोन लाख अब्ज रुपयांच्या पार गेले आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपलचे बाजारमूल्य सोमवारी यू.एस. बाजारात किंचित घसरण होण्यापूर्वी स्टॉक ३ ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी पातळीवर गेले होते.

 

जगभरातील इलेक्ट्रिक उत्पादनांना मोठी मागणी असताना, महामारीच्या काळात अॅपलने ऑगस्ट २०२० मध्ये २ ट्रिलियन डॉलर बाजार मूल्याचा टप्पा गाठला. कंपनीला त्याच्या मूल्यांकनात आणखी १ ट्रिलियन डॉलर जोडण्यासाठी फक्त १६ महिने लागले. अॅपल १९८० पासून अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे. स्टीव्ह जॉब्सच्या कार्यकाळात, १९९७ ते २०११, अॅपलने सतत नवीन उंची गाठली. आता टीम कुकच्या नेतृत्वाखालीही कंपनीच्या शेअर्सच्या किमती सातत्याने नवीन उंची गाठत आहेत.

 

भारत-ब्रिटनच्या जीडीपीपेक्षा अॅपलचं बाजारमूल्य जास्त!

  • अ‍ॅपलने ही एक कंपनी आहे, पण तिचं विक्रमी उंचीवर काही वेळ पोहचलेलं बाजारमूल्य हे युरोपियन शेअर बाजारातील सर्व कंपन्यांच्या बाजारमूल्यांपेक्षा जास्त आहे.
  • एवढेच नव्हे तर अॅपलने हे महायश मिळवत भारत आणि ब्रिटन या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे.
  • ३ ट्रिलियनची कंपनी बनल्यानंतर अॅपलचे बाजारमूल्य भारत आणि ब्रिटनच्या नॉमिनल जीडीपीपेक्षा जास्त झाले आहे.
  • इतकेच नाही तर अॅपलचे बाजार मूल्य भारताच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारापेक्षा जास्त आहे.
  • तसेच ते जर्मनीच्या एकूण अर्थव्यवस्थेच्याही जवळ पोहचत आहे.

Tags: appleIndiaMarket Valueअ‍ॅपलबाजारमूल्यभारत
Previous Post

‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणासाठीची पाच एकरची अट शिथिल करण्यासाठी राज्याचा केंद्राकडे पाठपुरावा

Next Post

एलॉन मस्कच्या स्टारलिंकला सरकारी परवानगीआधी प्री-बुकिंगचा आगाऊपणा नडला!

Next Post
elon mask

एलॉन मस्कच्या स्टारलिंकला सरकारी परवानगीआधी प्री-बुकिंगचा आगाऊपणा नडला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!