Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारची शिष्टाई, ग्रामसभेचा ठराव, अण्णा हजारेंचं वाईन विक्रीविरोधातील उपोषण मागे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anna hazare

मुक्तपीठ टीम

जसं आजवर अनेकांच्या सत्ताकाळात घडलं तसंच आता पुन्हा झालं आहे. राज्य सरकारच्यावतीने उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी राळेगण सिद्धीला जाऊन तीन तास चर्चा केल्यानंतर ५० टक्के समाधान झाल्याचे जाहीर केलेल्या अण्णांनी आज ग्रामसभेच्या ठरावाचा आधार देत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. फक्त पूर्वी मंत्री आल्यानंतर अण्णांचं समाधान व्हायचं आता अधिकाऱ्यांवरही भागतं, अशी चर्चा मात्र रंगली आहे.

 

राज्य सरकारने किराणा माल मिळणाऱ्या सुपरमार्केटमध्येही वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. बिअरपेक्षा जास्त अल्कोहोल असणाऱ्या या मद्याच्या किरकोळ दुकानांमधील विक्रीविरोधात व्यसनलविरोधी संघटना, कार्यकर्ते यांनी जोरदार विरोध केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तर या निर्णया मागे संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचा आरोप करून खळबळ माजवली होती.

 

तरीही न झुकणाऱ्या राज्य सरकारच्या वाइन धोरणाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा दिला होता. प्रधान सचिव वल्सा नायर भेटून गेल्यानंतर रविवारी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.

 

वयाचा विचार करता उपोषण योग्य नाही!

  • वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती राळेगण सिद्धीच्या ग्रामसभेने केली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा उपोषण करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

काय म्हणाले होते अण्णा हजारे?

  • अण्णा हजारे यांनी वाईनविक्रीच्या निर्णयाविरोधात यापूर्वीही सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता.
  • मात्र , सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
  • आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधूसंतानी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केला.
  • दुकानांमध्ये वाईन आली तर ही संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल.
  • त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही.
  • ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून मी १४ फेब्रुवारी रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण करीत आहे.

Tags: anna hazareprotestWine sellअण्णा हजारेवाईन विक्री
Previous Post

पुण्याचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी ‘मनसे’ प्रयत्न, राज ठाकरे दौऱ्यावर येणार!

Next Post

उत्तरप्रदेशातील उमेदवारांमध्ये १२ अंगठाछाप, ११४ आठवीपर्यंत शिक्षण १०२ मास्टर्स, तर ६ पीएचडीधारक!

Next Post
Uttar Pradesh Assembly elections

उत्तरप्रदेशातील उमेदवारांमध्ये १२ अंगठाछाप, ११४ आठवीपर्यंत शिक्षण १०२ मास्टर्स, तर ६ पीएचडीधारक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!