Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बृहन्मुंबई मनपा क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाकरिता निवडणूक लवकरच- एकनाथ शिंदे

March 24, 2022
in सरकारी बातम्या
0
Eknath Shinde And BMC office

मुक्तपीठ टीम

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाने सन २०१४ मध्ये केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यावेळचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. खेळाडू तसेच सभासदांच्या खेळावर परिणाम होऊ नये म्हणून महानगरपालिका आयुक्तांच्या मान्यतेने तेथे सन २०१५ पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या क्रीडाभवनावर सहाय्यक आयुक्त हे प्रशासक असून या प्रशासकाची कारकीर्द संपुष्टात आणून निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

क्रीडाभवनाकरिता असलेल्या नियमावलीमध्ये काही बदल करून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.  त्यामुळे या नियमावलीनुसार संचालक मंडळाची निवडणूक घेण्याबाबत प्रस्ताव महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला असून सदर प्रस्ताव विधी समितीकडे मंजुरीकरिता प्रलंबित असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

क्रीडाभवनाच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत संचालक मंडळाच्या मुख्य सचिव, क्रिकेट सचिव, जिमखाना सचिव यांच्याविरूद्ध खात्यांतर्गत चौकशी सुरू असून पदाधिकाऱ्यांना शिक्षाही देण्यात आल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, सुनिल शिंदे, जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.


Tags: BMCEknath Shindeएकनाथ शिंदेबृहन्मुंबई मनपाबृहन्मुंबई मनपा क्रीडाभवन
Previous Post

फडणवीसांच्या स्टिंग बाँब पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे!

Next Post

“नैना प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर व भूमिपुत्रांवर कुठलाही अन्याय होणार नाही!”

Next Post
Eknath shinde..

"नैना प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर व भूमिपुत्रांवर कुठलाही अन्याय होणार नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!