Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीसांच्या स्टिंग बाँब पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra fadnavis with pendrive

मुक्तपीठ टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्या माध्यमातून कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. आघाडीच्या नेत्यांचा सहभागाचे पुरावे देणाऱ्या स्टिंग ऑपरेशन असलेला पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी अधिवेशनात खळबळ माजवली होती. याची चौकशी राज्य पोलिसांऐवजी सीबीआयला सोपवण्यासाठी भाजपा आक्रमक झाली असतानाच राज्याच्या गृहखात्याने मात्र तो तपास राज्य सीआयडीकडे दिला आहे.

 

भाजपा नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट

  • भाजपाच्या मोठ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
  • त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पुण्यातील कार्यालयात कट रचला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता.
  • त्यांनी आरोपांच्या समर्थनार्थ पेनड्राइव्हमधून १२५ तासांचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले होते.
  • हे संपूर्ण स्टिंग सभागृहात दाखवले तर इभ्रत जाईल, असंही ते म्हणाले होते.
  • त्यांच्या स्टिंग ऑपरेशनच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली होती.

 

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या नार्को टेस्टची मागणी

  • फडणवीसांच्या आरोपांमध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पुण्यातील कार्यालयात कट रचला जात असल्याचा उल्लेख आहे.
  • त्यामुळे भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली.
  • प्रवीण चव्हाण काय आहे, कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे.
  • नगरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना विचारलं ते याबद्दल सांगू शकतील, असेही विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
  • त्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला.

 

नेमकं कसं आहे फडणवीसांचं स्टिंग ऑपरेशन…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्टिंग बॉम्ब स्फोटाचे वाढते हादरे! स्फोटक भाग जसा आहे तसा वाचा…


Tags: Adv Pravin ChavanBJPCIDdevendra fadnavisgirish mahajanPendriveगिरीश महाजनदेवेंद्र फडणवीसभाजपासीआयडी
Previous Post

“पुराव्याशिवाय अनैतिक संबंधांचा आरोप ही क्रूरताच!”

Next Post

बृहन्मुंबई मनपा क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाकरिता निवडणूक लवकरच- एकनाथ शिंदे

Next Post
Eknath Shinde And BMC office

बृहन्मुंबई मनपा क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाकरिता निवडणूक लवकरच- एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!