Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे, फडणवीस आणि पवार एकत्र पाहून अनेकांची रात्रीची झोप उडू शकते -एकनाथ शिंदे

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
cricket

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित एका विशेष डिनरमध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते आशिष शेलार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शिंदेंनी पवार माझ्या व भाजपा नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांची रात्रीची झोप उडेल, अशी मिश्किल टिपणी केली.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!!

  • एकनाथ शिंदेंनी यावेळी कुणाचेही नाव घेतले नाही.
  • पण त्याचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे होता.
  • शिंदे म्हणाले – ‘पवार, फडणवीस व शेलार एकाच व्यासपीठावर आलेत.
  • यामुळे काही लोकांची रात्रीची झोप उडू शकते.
  • पण ही राजकारण करण्याची जागा नाही.
  • आम्ही सर्वजण खेळांचे प्रशंसक व समर्थक आहोत.
  • त्यामुळे आम्ही आपसातील राजकीय मतभेद विसरुन खेळाच्या विकासासाठी एकत्र आलोत.’

पवार, शिंदे आणि फडणवीस यांची भेट अत्यंत महत्त्वाची!!

  • सध्या पवार, शिंदे आणि फडणवीस यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
  • एमसीए ही अत्यंत प्रतिष्ठित संघटना आहे.
  • शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप पाटील यांच्या विरोधात एमसीएचे पुढील अध्यक्ष म्हणून त्यांचे उमेदवार अमोल काळे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी भेट घेतली.
  • मात्र, कोणत्याही नेत्याकडून अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Tags: Cm Eknath Shindedevendra fadanvisMCAsharad pawarUddhav Thackerayउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबई क्रिकेट असोसिएशनशरद पवार
Previous Post

मनरेगा आणि राज्य शासनाच्या योजनांच्या समन्वयातून ग्रामसमृद्धी साध्य करणार – संदिपान भुमरे

Next Post

पडणारा रुपया तुमच्या-माझ्यासारख्यांचं घरचं बजेट कसं पाडतो?

Next Post
Rupees Dolar

पडणारा रुपया तुमच्या-माझ्यासारख्यांचं घरचं बजेट कसं पाडतो?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!