Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लावली – एकनाथ शिंदे

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde in movie launch

मुक्तपीठ टीम

वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगवाला. ध्येयवेडे इतिहास घडवतात, राजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लावली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ध्येयवेडे इतिहास घडवतात!!

  • अनेक संकटांवर मात करत त्यांनी यश मिळवलं आहे.
  • त्यांना मी आपल्या सगळ्यांच्यावतीनं शुभेचच्छा देतो.
  • खर म्हणजे या सिनेमात वीर मराठे आहेत आणि वेड आहे.
  • कवी कुसुमाग्रजांनी वेडात मराठेवीर दौडले सात असं म्हटलंय त्यातही काही चुकीचं नाही.
  • ध्येयवेडे इतिहास घडवतात, राजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लगावली.
  • कुठून कसं गेलो माहिती नाही.
  • जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय.
  • राज ठाकरे आणि मी एकत्र येतोय खरं म्हणजे १० वर्षांचा बॅकलॉग भरुन काढतोय.

राज ठाकरे कलावंतांच्या पाठिशी उभे राहतात- एकनाथ शिंदे

  • शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांची बांधणी, त्यावेळचं इंजिनिअरिंग, गडावरील तोफा हे सर्व पाहिल्यानंतर हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही.
  • हे पाहिल्यावर आपल्यासमोर दिव्य दृष्टीचा राजा समोर येतो.
  • नक्कीच आपल्याला चांगलं यश मिळेल.
  • मराठी आणि हिंदी कलाकारांच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे.
  • बाळासाहेब ठाकरे कलावंतांच्या पाठिशी उभं राहत होते.
  • राज ठाकरे देखील कलावंतांच्या पाठिशी उभे राहतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
  • मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यान नवी चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

Tags: Cm Eknath ShindeRaj ThackerayUddhav Thackerayएकनाथ शिंदेराज ठाकरे
Previous Post

‘वेडात मराठे वीर दौडले ४०’चे प्रोड्युसर एकनाथ शिंदे…राज ठाकरेंचा भलताच पंच!

Next Post

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? घ्या जाणून थोडक्यात…

Next Post
Maharashtra Cabinet Decision

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? घ्या जाणून थोडक्यात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!