Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

३८ आमदारांनी पाठिंबा काढला, शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा! वाचा याचिका जशी आहे तशी…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath SHinde Petition

मुक्तपीठ टीम

राज्यातील शिवसेना- शिंदे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोर ३८ आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकारने बहुमत गमावले आहे.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये!

  • शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
  • त्यावेळी ३८ आमदारांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं आहे.
  • शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार आहे.
  • शिंदे गटाच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडं ११५ आमदाराच उरले आहेत.
  • त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.
  • विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
  • शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे.
  • संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्ताकारण सर्वोच्च न्यायालयात!!

  • एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रात भूकंप आला आहे.
  • शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
  • बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
  • तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
  • आता सर्वोच्च न्यायालय आज सुनावणीत काय निर्देश देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका

Eknath Shinde Petition एकनाथ शिंदे याचिका 26.06.2022


Tags: Eknath ShindeMaharashtra Political CrisesShivsenaSupreme Courtएकनाथ संभाजी शिंदेशिवसेनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

आयपीएलच्या बापाच्या उधळपट्टीचे किस्से! फिरायला विमानं, मर्सिडिझ एस क्लास कार, राहायला हॉटेलचा पूर्ण माळा!

Next Post

एकनाथ शिंदे गटातील मंत्री आता बिनखात्याचे मंत्री! जाणून घ्या कोणते खाते कोणाकडे…

Next Post
uddhav thackeray

एकनाथ शिंदे गटातील मंत्री आता बिनखात्याचे मंत्री! जाणून घ्या कोणते खाते कोणाकडे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!