Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न व्हावा”: आदित्य ठाकरे

October 23, 2021
in घडलं-बिघडलं, निसर्ग, सरकारी बातम्या
0
eco friendly

मुक्तपीठ टीम

वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारणे आवश्यक बनले आहे. यासाठी शासन विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहेच नागरिकांनीही यात योगदान द्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यादृष्टीने कलानगर परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.

 

यावेळी नगरसेविका रोहिणी कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महापालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अल्का ससाणे आदी उपस्थित होते.

 

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने ॲडव्हान्स लोकँलिटी मॅनेजमेंट समिती स्थापन करावी. याद्वारे घनकचरा व्यवस्थापन करणे तसेच ग्रीन एनर्जीचा वापर वाढविणे आदी बाबींवर भर देण्यात यावा. यासह या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्यासाठी जनजागृती करता येईल. त्याचप्रमाणे विविध समस्या सोडविण्यासाठी देखील या समितीचा उपयोग होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.


Tags: Aaditya ThackerayBMCgreen energyMMRDAएमएमआरडीएग्रीन एनर्जीमुंबई महानगरपालिका
Previous Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आईंना कोरोना, सौम्य लक्षणांमुळे घरीच उपचार

Next Post

“शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर”

Next Post
varsha gaikwad

"शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!