Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीनं खडसेंना जी जमीन रिकामी करायचे आदेश दिले, ते प्रकरण आहे तरी काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
eknath khadse

मुक्तपीठ टीम

भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना ईडीने पुन्हा नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जमीन घोटाळा प्रकरणात जप्त केलेली मालमत्ता दहा दिवसांत रिकामी करण्याचे निर्देश खडसेंना दिले आहेत. तसे न केल्यास खडसेंच्या जप्त केलेल्या मालमत्तांवर कायदेशीरित्या कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीशीतून देण्यात आला आहे. खडसेंसोबत इतर चार जणांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

  • जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ खडसे महसूल मंत्री होते.
  • त्यावेळेस त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरी येथील ३.१ एकर एमआयडीसीचा फ्लॅट खरेदी केला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • तसेच या फ्लॅटची किंमत ३१ कोटी रुपये असून हा फ्लॅट ३.७५ कोटी रुपयांमध्ये विक्री झाला असल्याचा दावा करण्यात आला होता.
  • त्यामुळे कमी बाजारभाव दाखवून हा व्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • या प्रकरणामुळे खडसे अनेक वेळा अडचणीत आले आहेत.

कोणकोणत्या मालमत्तेचा समावेश?

  • मालमत्ता १० दिवसांमध्ये रिकामे करण्याचे आदेश गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीकडून खडसेंची ५ कोटी ७५ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.
  • यात जळगाव, लोणावळा येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंडाचा सामावेश होता.
  • लोणावळ्यातील बंगला आणि जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळे भूखंड ईडीने जप्त केले होते.

खडसेंना पुन्हा ईडीचा इशारा…

  • ही मालमत्ता १० दिवसांमध्ये रिकामे करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
  • तसे नाही केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील असे नोटीशीत नमूद केले आहेत.
  • तसेच संबंधित मालमत्ता विक्री, भाडेकरारावर किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येऊ नये, असे नोंदणी महानिरिक्षक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.

Tags: BJPEDEknath Khadseईडीएकनाथ खडसेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

दलाई लामांचं मंदिर

Next Post

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

Next Post
Maharashtra Kabaddi team leaves for Haryana for Khelo India Youth Games

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!