Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंगालात ईडी, तामिळनाडूत आयटी…भाजपाविरोधातील नेत्यांविरोधात कारवाईसाठी निवडणुकीचा मुहूर्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bangal

मुक्तपीठ टीम

 

तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात आहे. त्याआधी आयकर विभागाने द्रमुकचे सर्वेसर्वा एमके स्टालिन यांचे जावई सबारेसनशी संबंधित जागांवर छापे टाकले आहेत. याआधी बंगालमध्ये ईडीने केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली होती. तेथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर जुन्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागांवर ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानापूर्वी एमके स्टालिन यांच्या जावयाच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या कारवाईने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ईडीची बंगालात कारवाई

  • ईडीने जनावरांच्या तस्कराकडून लाच घेऊन एका कंपनीत गुंतवल्याच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात तृणमुलचे नेते विनय मिश्रा आणि त्यांचे भाऊ विकास मिश्रा यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. १९ मार्च रोजी झालेल्या या कारवाईतील विकास मिश्रा हे अटकेत आहेत.
  • याआधीच चिट फंड प्रकरणात तृणमूलचे नेते मदन मिश्रा, खासदार सपन बोस, अहमद हसन इम्रान, माजी खासदरा कुणाल घोष आणि माजी पक्ष नेते चित्रकार सुवप्रसन्ना यांची चौकशीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
  • बंगालात निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच ईडीने केलेली कारवाई चर्चेचा विषय झाली आहे.

 

बंगालनंतर मोदी तामिळनाडूत!

  • केरळ, तामिळनाडू आणि केंद्र शासित प्रदेश पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर प्रचारसभा घेण्यासाठी तामिळनाडूमध्ये दाखल झाले आहेत.
  • यावेळी आज ते भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि आण्णा द्रमुकच्या मदुराई आणि कन्याकुमारी येथील सभांना संबोधित करतील.

Tags: ED in BengalITTamil Naduआयकर विभागईडीची बंगालात कारवाई
Previous Post

ममता बॅनर्जी २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध वाराणसीतून लढणार?

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!