Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील देगलूर-बिलोलीसह देशभरातील ३ लोकसभा, ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर!

देशभरात पोटनिवडणुकांसाठी ३० ऑक्टोबरला होणार मतदान

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ec

मुक्तपीठ टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील रिक्त असलेल्या तीन लोकसभेच्या आणि ३० विधानसभेच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने मंगळवारी अधिसूचना जारी केली असून या सर्व जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याचे म्हटले आहे. ज्या तीन लोकसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये दादरा नगर हवेली, मध्य प्रदेशातील खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देमहाराष्ट्रागलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही यात समावेश आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे.

 

कोणत्या राज्यांमध्ये, किती जागेवर पोटनिवडणुका?

लोकसभा

  1. दादरा नगर हवेली
  2. मध्य प्रदेश – खंडवा
  3. हिमाचल प्रदेश- मंडी

विधानसभा

  1. महाराष्ट्र १
  2. आंध्र प्रदेश १
  3. आसाम ५
  4. बिहार २
  5. हरियाणा १
  6. हिमाचल प्रदेश ३कर्नाटक २
  7. मध्य प्रदेश ३
  8. मेघालय ३
  9. नागालँड १
  10. राजस्थान २
  11. तेलंगणा १
  12. पश्चिम बंगाल ४

 

अकाली निधनानंतर लोकसभेच्या तीन जागा रिक्त

  • दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह या वर्षी फेब्रुवारीमध्ये हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त आहे.
  • याशिवाय मध्य प्रदेशातील खंडवाचे भाजपा खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचेही याच वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे निधन झाले.
  • त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपा खासदार रामस्वरूप शर्मा यांचा मृतदेहही त्यांच्या दिल्लीच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला.

 

महाराष्ट्र

  • महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे.
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.
  • देगलूर विधानसभेसाठी ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.
  • तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
  • काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.
  • त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती.
  • आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

Tags: Congresselection commionMaharashtraकाँग्रेसनिवडणूक आयोगपोट निवडणूकमहाराष्ट्र
Previous Post

सुधारणावादी सआदत हसन मंटो: साडे नऊ रुपये भाड्याच्या खोलीतून उभारले साहित्याचं साम्राज्य!

Next Post

ठाण्यात अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित

Next Post
Thane

ठाण्यात अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!