Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिवाळ्यात या आरोग्यदायी आहाराचे सेवन करा आणि रोग प्रतिबंधक शक्ती वाढवा…

September 5, 2026
in आरोग्य
0
foods In Winter Season

मुक्तपीठ टीम

हिवाळा हा एक ऋतू आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंड हवामानामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि शरीराला नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी थर्मोरेग्युलेशन होते. कधीकधी हे संक्रमण हिवाळ्यातील अनेक रोगांद्वारे दिसून येते. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर काही डाएट टिप्स फॉलो करा. हे पदार्थ खा शरीरासाठी ठरू शकतात फायदेशीर…

बदाम

  • बदामामध्ये भरपूर पोषक असतात.
  • यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन ई सारखी पोषक तत्वे आहेत.
  • हिवाळ्यात रात्री बदाम खाणे फायदेशीर ठरते.
  • नियमित सेवन केल्याने शरीर आणि मन सक्रिय राहते.

हळदीचे दूध

  • हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
  • गरम दुधात हळद मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • हाडे आणि स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल आणि तुम्ही नेहमी निरोगी राहाल.

तुळस

  • तुळशीमध्ये जीवाणूरोधक गुणधर्म असल्याने प्राचीन काळापासून ते उपयुक्त ठरले आहे.
  • त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, आयर्न आणि झिंक आहे.

आले

  • आल्यात थर्मोजेनिक गुणधर्म आहे.
  • आले शरीराला उष्णता प्रदान करते.
  • हिवाळ्यात अदरकचा चहा प्या.

Tags: healthhealth tipsImmune SystemWinter Seasonआरोग्यआरोग्यदायी आहारहिवाळा
Previous Post

खलनायक सुरक्षित, पीडित आजही त्रस्त! जगातील सर्वात मोठ्या, अतिघातक भोपाळ गॅस महादुर्घटनेची ३८ वर्षे…

Next Post

आता चेहरा असेल विमान प्रवासासाठी बोर्डिंग पास…’डिजी-यात्रा’ अॅप लाँच!!

Next Post
Digi Yatra

आता चेहरा असेल विमान प्रवासासाठी बोर्डिंग पास...'डिजी-यात्रा' अॅप लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!