Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्र सरकारमुळे मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

August 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
bhagwat karad

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मराठवाड्यातील महामार्ग, रेल्वे व अन्य पायाभूत सोयी-सुविधांचा झपाट्याने विकास झाला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत केले.

 

यावेळी आ. तानाजी मुटकुळे, यात्रा संयोजक मनोज पांगारकर, सह-संयोजक प्रविण घुगे, माजी आमदार गजानन घुगे, गणेश हाके आदी उपस्थित होते.

 

डॉ. कराड म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांमुळे मराठवाड्यातील सर्व समाजाचा विकास होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील पायाभूत सोयी – सुविधांच्या विकासाची गती वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसह शेतकरी बांधव ही समाधानी आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे काम केले असून जनसेवेचे धडे त्यांच्याकडुन मिळाले आहेत. आता मिळालेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील शेतकरी बांधव, वंचित, दुर्बल बांधवांच्या कल्याणासाठी अधिकाधिक कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 


Tags: bhagwat karadprime minister narendra modiडॉ. भागवत कराडपंतप्रधान नरेंद्र मोदीमराठवाडाहिंगोली
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

Next Post

२१ जिल्ह्यांमध्ये दिवसभरात एकही मृत्यू नाही! ५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही!

Next Post
MCR 4-8-21

२१ जिल्ह्यांमध्ये दिवसभरात एकही मृत्यू नाही! ५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!