Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षण: गोलगोल बोलणं थांबवा, कायदेशीर सुरक्षित आरक्षणाचं सांगा!

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
maratha agitation

प्रा. डॉ. बाळासाहेब सराटे

मराठा समाजाला मिळू शकणारे कायदेशीर आरक्षण ५०% आत जो ओबीसी कोटा आहे, त्यातच समाविष्ट आहे. त्यापेक्षा वेगळे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च.न्यायालयाने.सांगितलेच आहे. सरकार देईल त्याला कायदेशीर म्हणत बसले, तर ते रद्द होते आणि मराठ्यांच्या हाती काही उरत नाही.

महाराष्ट्र आरक्षणासाठी संबंधित तीन तीनच कायदे आहेत. एक राज्य मागासवर्ग कायदा २००५ ज्याच्या आधारे आयोग नेमातात. दुसरा २००१ चा आणि २००६ चा आरक्षण कायदा. पहिल्या कायद्यानुसार जो आयोग नेमला जातो, त्याने उर्वरित दोन कायद्यात सांगितलेल्या आरक्षणाची शिफारस करावी लागते. या दोन कायद्याच्या बाहेर दिलेले आरक्षण बेकायदेशीर आहे. या दोन्ही कायद्यांनी जास्तीत जास्त ५२% आरक्षण राज्यात लागू करता येते. त्याच्या बाहेर जे आरक्षण दिले जाते, ते बेकायदेशीर ठरते. म्हणून आहे त्या कायद्यानुसार, आहे त्याच मर्यादेत, आहे त्याच ओबीसी यादीत मराठा समाजाचा समावेश करावा, ही मागणी रास्त ठरते.

प्रश्न भूमिकेचा आहे!

  • तुम्ही कोणाची बाजू घेत आहात हे महत्वाचे आहे. ओबीसी यादीत समावेश केला पाहिजे ही एक भूमिका आहे. ते कसे करायचे यावर चर्चा होऊ शकते. पण या भूमिकेच्या बाजूने अजिबात चर्चा नको. हे कसे काय?
  • दुसरी भूमिका मराठा समाजाची फरफट पुन्हा सुरू करण्यासाठी आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने SEBC कायदा २०१८ रद्द केला आहे. आयोगाचा अहवाल नाही.
  • कालेलकर अहवाल (१९५५), बी. डी. देशमुख समिती अहवाल (१९६१), मण्डल अहवाल (१९८०), मराठ्यांच्या विरुद्ध NCBC अहवाल (२०००), खत्री अहवाल (२००१), बापट अहवाल (२००८) यातील एकही अहवाल कोणत्याही कोर्टाने किंवा सरकारने प्रमाणित केलेला नाही, त्यांना कोणत्याही न्यायालयाने वैध ठरविलेले नाही. केवळ अपप्रचार आणि मराठ्यांच्या विरुद्ध हत्यार म्हणून.सातत्याने. या सर्व.अहवालांचे.आधार दिले.जातात, सर्वस्वी.असत्य असून सुद्धा. केवळ प्रचारामुळे.
  • ५ मे २०२१ च्या मराठा विरोधी.निकालासासाठी सुप्रीम कोर्टाने हेच सर्व बाद अहवाल.आधार म्हणून ग्राह्य धरले. त्याची.तपासणी करण्याची कोर्टाला गरज नाही वाटली.
  • इंद्रा साहनी निकालात अहवालाचे परीक्षण.न करता व अहवाल योग्य आहे, असे सिद्ध न करता २७% आरक्षण १९९२ पासून चालू आहे. पुढे २००८ मध्ये केंद्रीय शिक्षणात २७% आरक्षण लागू केले, तेंव्हाही कोणत्याच अहवालाची गरज भासली नाही.
  • २३ मार्च १९९४ रोजी १६% आणि डिसेंबर १९९४ मध्ये २% असे एकूण १८% आरक्षण ओबीसी प्रवर्गात वाढविले, तेंव्हाच नव्याने राज्यात ५०% शैक्षणिक आरक्षण लागू केले. तेंव्हाही कोणत्याच अहवालाचा आधार घेतला नाही.
  • मराठा समाजाला विस्तृत असा एकमेव वैधानिक अहवाल आहे तो म्हणजे गायकवाड अहवाल. तोच मृत झालेला आहे, अशी.भूमिका घेणे, सरकारला तसा सल्ला देणे हे कदापि मराठा हिताचे नाही.

Tags: marathaMaratha ReservationProff Dr Balasahebh Sarateप्रा. डॉ. बाळासाहेब सराटेमराठा आरक्षण
Previous Post

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे चेअरमन आता एकच नसणार! सायरस मेस्त्री अनुभवातून धडा!

Next Post

संतोष बांगरांच्या ‘आमदारगिरी’विरोधात आरोग्य अधिकारी एकवटले! आरोग्य संचालकांशी अर्वाच्च संभाषणाचा आरोप!!

Next Post
Santosh bangar

संतोष बांगरांच्या 'आमदारगिरी'विरोधात आरोग्य अधिकारी एकवटले! आरोग्य संचालकांशी अर्वाच्च संभाषणाचा आरोप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!