Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महागला! ५ किलोच्या सिलिंडरच्या दरातही वाढ!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
LPG Cylinder

मुक्तपीठ टीम

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना भारतीय तेल कंपन्यांनी दरवाढीचा चटका दिला आहे. आज १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आलेत. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता १ हजार ५३ रुपयांना उपलब्ध होईल. तर दिल्लीत आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. मात्र, व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आलीय.

Waking up to Amrit Kaal.

LPG cylinder prices hiked by ₹50 per cylinder – 3rd hike in past 2 months.

— Mahua Moitra (@MahuaMoitra) July 6, 2022

घरगुती सिलिंडरचे दर

  • मुंबईमध्ये घरगुती सिलिंडर आता १ हजार ५३ रुपयांना उपलब्ध होईल.
  • दिल्लीत आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहोचली आहे.
  • तर कोलकात्यामध्ये हाच दर १ हजार ७९ रुपयांपर्यंत गेलाय. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडर १ हजार ६८ रुपये ५० पैसे इतका असल्याचं इंडियन ऑइल कॉर्परेशनने स्पष्ट केलं आहे.

मे महिन्यात घरगुती सिलिंडरचे दर दोनदा वाढले:

  • याआधी मे महिन्यातही घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती.
  • मे महिन्यात पहिल्यांदा ७ तारखेला घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
  • यानंतर १९ मे रोजीही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे १० रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, १९ मे रोजी त्याची किंमत 8 रुपयांनी वाढवण्यात आली.

गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे तृणमूल काँग्रेस आक्रमक!

  • गॅस सिलिंडरच्या दरात झालेली ही वाढ गेल्या २ महिन्यातील तिसरी वाढ आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोइना मित्रा यांनी त्यावर टीका केली आहे.

Tags: delhiGas cylinderIndiaLPG Price hikemumbaiगॅस सिलेंडरस्वयंपाक गॅस
Previous Post

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई मनपा, रेल्वे यांनी समन्वय ठेवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

Next Post

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले, तरी पुढे त्यांच्यासह ४० आमदारांवर टांगती तलवार!

Next Post
Eknath Shinde Uddhav Thackeray And Supreme Court

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले, तरी पुढे त्यांच्यासह ४० आमदारांवर टांगती तलवार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!