Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवसाला फक्त ४९ रुपये दराने हप्ता, टीव्हीएस एक्स एल १००ची भन्नाट ऑफर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
TVS

मुक्तपीठ टीम

टीव्‍हीएस कंपनीने TVS XL100 साठी किफायतशीर योजना सादर केली आहे. कंपनीच्‍या किफायतशीर मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍याच्‍या प्रयत्‍नाशी बांधील राहत ग्राहक आता प्रतिदिन फक्त ४९ रूपयांमध्‍ये TVS XL100i-TOUCHstart व्‍हेरिएण्‍ट्स खरेदी करू शकतात. ३० दिवस प्रतिदिन ४९ रूपये या योजनेच्‍या माध्‍यमातून ग्राहक महिन्‍याला १,४७० रूपये इतका कमी ईएमआय भरू शकतील. यामध्‍ये दैनंदिन कलेक्‍शन किंवा रिपेमेण्‍टचा समावेश नाही. ग्राहकांना महिन्‍याला ईएमआय भरावा लागेल.

 

ग्राहकांना त्‍यांच्‍या रोजच्‍या प्रवासासाठी वैयक्तिक गतीशीलता सुविधा उपलब्‍ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे. कंपनी टीव्‍हीएस क्रेडिट सर्विसेस, श्रीराम फायनान्‍स, एलअॅण्‍डटी व आयडीएफसी फर्स्‍ट बँक अशा फायनान्‍सर्ससोबत सहयोग करत आहेत आणि या चारही वेगवेगळ्या कार्यकाळामध्‍ये त्‍याच ईएमआयचा लाभ घेता येऊ शकतो. TVS XL100 ने ग्राहकांसाठी अनुकूल अशा इतर योजना देखील सादर केल्‍या आहेत. त्यातील ‘बाय नाऊ पे लेटर’,’ ७,९९९ रूपयांपासून सुरू होणारा लो डाऊन पेमेण्‍ट’ आणि ७.९९ टक्‍क्‍यांपासून सुरू होणारा लो-इंटरेस्‍ट रेट’ या लोकप्रिय योजना आहेत.

 

TVS XL100चे फिचर्स

• TVS XL100 मध्‍ये १५ टक्‍के अधिक मायलेज देणारे इको थ्रस्‍ट फ्यूएल इंजेक्‍शन (ईटी-एफआय) तंत्रज्ञान आहे.
• सुलभ व शांतपणे गाडी स्‍टार्ट करणारी इंटीग्रेटेड स्‍टार्टर जनरेटर (आयएसजी) सिस्टिम आहे.
• या गाडीत ९९.७ सीसी फोर-स्‍ट्रोक इंजिन आहे, जे ६००० आरपीएममध्‍ये ३.२० किलोबॅट (४.३ बीएचपी) अधिकतम शक्‍ती आणि ३५०० आरपीएममध्‍ये ६.५ एनएम अधिकतम टॉर्क देते.
• सुलभ ऑन-ऑफ स्विच
• पर्यायी यूएसबी चार्जर
• आरामदायी राइड अनुभव अशी युजर-अनुकूल वैशिष्‍ट्ये.

TVS XL100 पाच व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे:

१. TVS XL100 Heavy Duty Kickstart
२. TVS XL100 Heavy Duty i-TOUCHstart
TVS XL100 Heavy Duty i-TOUCHstart Win Edition
३. TVS XL100 Comfort Kickstart
४. TVS XL100 Comfort i-TOUCHstart
५. नवीनच सादर करण्‍यात आलेली TVS XL100 Heavy Duty i-TOUCHstart Win Edition डिलाइट ब्‍ल्‍यू व बीव्‍हर ब्राऊन या आकर्षक रंगांमध्‍ये येते.

TVS XL100 ची किंमत 41,015 रूपयांपासून (एक्‍स-शोरूम महाराष्ट्र) सुरू होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: TVS XL100आयएसजीटीव्‍हीएस क्रेडिट सर्विसेसमहाराष्ट्र
Previous Post

मुंबई मनपाच्या ८० हजार कोटींच्या ठेवी, नुसत्या व्याजाचेच १,६०० कोटी उत्पन्न!

Next Post

लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये ड्रायव्हर, कुक, क्लिनरच्या १०० जागांसाठी भरती

Next Post
Army

लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये ड्रायव्हर, कुक, क्लिनरच्या १०० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!