Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता महसूल सेवांचं डिजिटलीकरण! पंधरा रुपयात ऑनलाईन ७-१२ नव्या स्वरुपात!

August 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
balasaheb thorat 1

मुक्तपीठ टीम

१ ऑगस्टच्या महसूल दिनापासून महाराष्ट्रातील महसुली सेवांमध्ये एका क्रांतीची सुरुवात झाली आहे. आजवर राज्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या खोट्या नोंदी आणि फसवाफसवीचे प्रकार समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा मिळू लागले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही मागिती दिली आहे.

 

आता महसूल सेवा डिजिटल!

  • महसूल दिनापासून डिजिटल सेवांना सुरुवात.
  • सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवेचा उद्देश.
  • महसूलच्या सर्व सेवा ऑनलाईन असेल.
  • आता सात बारा ऑनलाईन केला आहे.
  • आता सातबारा नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे.
  • त्यासाठी महसूल टीमला खूप काम करावे लागले.
  • मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आली आहे.
  • ई म्युटेशनसुद्धा पूर्ण होत आले आहे, लवकरच मिळेल.
  • “सात बारा काढण्यासाठी फक्त १५ रुपये शुल्क लागेल.

 

महसूल सेवांच्या डिजिटलीकरणाचा फायदा

  • चार ठिकाणी जर जमिनी असतील तर त्याचा एकत्रितरित्या एकच सातबारा मिळेल.
  • ज्यांच्या सातबाऱ्यात २००८ पासून बदल झाले आहेत, त्यांचा सातबारा देखील नव्या डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
  • स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार

 

आज महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ केला. प्रामुख्याने नवीन सातबारा उतारा, संगणकीकृत अद्ययावत फेरफार, मिळकत पत्रिका या सेवा अधिक अचूक व गतीने ऑनलाईन रित्या उपलब्ध होणार आहेत. pic.twitter.com/n7FV4KiwTG

— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 1, 2021

लवकरच ई-पीक पाहणी सुरु होणार!

  • “ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे.
  • स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत.
  • त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत.
  • तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
  • टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे.
  • त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
  • यामुळे पिकांची लागवड कळणार आहे.
  • विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे.

 

आता खोट्या नोंदी करता येणार नाही!

  • बँकांसोबत करार करणार आहे.
  • बँक पण सात बारा काढू शकतील.
  • त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील.
  • खोट्या नोंदी करता येणार नाही.
  • फोटो आणि लोकेशन मिळेल.
  • गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल.
  • अडचणी आल्या तर त्या जाणून दूर करण्यावर विचार होईल.
  • दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते दूर केले जातील.
  • यामुळे तलाठ्याचा वेळ वाचणार आहे.

Tags: 7/12Maharashtrarevenue servicesबाळासाहेब थोरातमहसूल दिनसात-बारा
Previous Post

वय-अनुभवानं नवे, पक्षातही नवे, तरी काँग्रेस देणार उमेदवारीची संधी!

Next Post

“पॅकेजची घोषणा होते, मग त्यातला पैसा कुठे जातो? कटू पण कायमस्वरुपी तोडगा!”

Next Post
cm thackeray

“पॅकेजची घोषणा होते, मग त्यातला पैसा कुठे जातो? कटू पण कायमस्वरुपी तोडगा!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!