Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आला नंदीबैल…सांग सांग भोलानाथ…बारकोडवर डिजिटल दान मिळणार का?

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
anand mahindra

मुक्तपीठ टीम

समाजमाध्यमांवर रोज हजारो खरंतर लाखो व्हिडीओ वायरल होत असतात. त्यातील अनेक खूप चांगले असतात. काही विडियो असे ही असतात जे पाहिल्यानंतर डोळे दिपतात. तर काही व्हिडियो पाहिल्यानंतर आपले हसणे थांबत नाही. डिजिटल पेमेंटसंबधित एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केला आहे.

आनंद महिंद्रांची ट्विटरवर सकारात्मक सक्रियता

  • महिंद्रा एंड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात.
  • त्यांच्या ट्वीट्सना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो.
  • त्यामुळे त्यांच्या ट्वीट्सवर रिट्वीट आणि लाइक्सचा पाऊस पडतो.
  • आनंद महिंद्रा कधी गंभीर मुद्द्यावर ट्वीट करतात तर कधी मजेदार व्हिडिओ शेयर करून लोकांना हसण्यास भाग पाडतात. पण बहुतांशी ते सकारात्मक भूमिकेत असतात.
  • त्यांनी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला, त्यावर लोकं मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.
  • आता पर्यंत हा व्हिडिओ लाखोवेळा बघितला गेला आहे.
  • त्या ट्वीटला कितीतरी हजार लाइक्स मिळाले आहेत.

 

बारकोडवर डिजिटल दान मिळणार का?

  • आनंदा महिंद्रा यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत चांगला संदेश आहे.
  • गावोगावी दान मागत फिरणाऱ्या एका वेगळ्या नंदाबैलाचं दर्शन घडलं.
  • तसे तर हजारो असे बैल असतील, पण या बैलाचा ढंगच वेगळा आहे.
  • दान करण्यासाठी या नंदी बैलाच्या माथ्यावर ‘फोन पे’ चा बारकोड लावला आहे.
  • लोक त्या फोन पे बार कोडला स्कॅन करून दान करत आहेत.
  • एकप्रकारे हा व्हिडिओ भारतात डिजिटल पेमेंटची वाढती लोकप्रियता दर्शवत आहे.

या व्हिडिओला स्वतः आनंद महिंद्रांनी ट्वीट करून सांगितलं- “भारतात झपाट्याने वाढणाऱ्या डिजिटल पेमेंटचं यश दाखवण्यासाठी याशिवाय दुसऱ्या कोणत्या उदाहरणाची गरज आहे का?”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: anand mahindraBarcodesdigital donationsgood newsMahindra & Mahindra Groupmuktpeethphonepe barcodestwitterआनंद महिंद्राट्विटरडिजिटल दानबारकोडमहिंद्रा एंड महिंद्रा ग्रुपमुक्तपीठ
Previous Post

शिक्षणाचं राष्ट्रीयकरण: सोलापूरचा तरुण सायकल यात्रेत ५ लाख पत्र गोळा करणार!

Next Post

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ७६.७२ टक्के काम पूर्ण!

Next Post
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ७६.७२ टक्के काम पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!