Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शक्ती कायदा, महिला आयोग यासाठी या सरकारला फुरसतच नाही”!: देवेंद्र फडणवीस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
devendra fadanvis

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या साकीनाका अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर संताप उफाळला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. हे मुंबईच्या लौकिकाला साजेसे नाही. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटना होत आहेत. त्या घटनांकडे राज्य सराकारने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगतानाच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्याचबरोबर शक्ती कायदा, महिला आयोग नियुक्तीसाठी या सरकारला फुरसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

 

सातत्याने अशा घटनांमुळे असुरक्षितता

  • साकीनाका, अमरावती, पुण्यातील ३ घटना, पालघर, नागपूर या सगळ्या भयानक अशा घटना आहेत. मुंबईचा लौकिक सुरक्षित शहर म्हणून आहे.
  • मुंबईत रात्री महिलांना फिरण्यात कधी अडचण येत नाही.
  • पण अशा घटनांमुळे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे.
  • ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटना आहेत.

 

जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी

  • या प्रकरणात सर्व संबंधित आरोपींना अटक करावी, जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवावे.
  • त्या माध्यमातून आरोपींना लवकर शिक्षा व्हायला हवी.
  • अशा आरोपींना फाशीच व्हायला हवी.

 

सरकारला फुरसतच नाही..

  • शक्ती कायद्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण काहीच झाले नाही.
  • आजच्या कायद्यांचा वापर करूनही आपण जलदगती न्यायालयामध्ये अशा केसेस चालवू शकतो.
  • या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण नेऊन नराधमांना शिक्षा देण्याची विनंती करावी.
  • महिला आयोगाच्या संदर्भात सरकारने अनेकदा आश्वासन दिलं, न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत.
  • पण सरकारला फुरसतच नाही की ते महिला आयोगाला अध्यक्ष देतील.

Tags: BJPchief minister uddhav thackeraydevendra fadanvismumbaisakinakaदेवेंद्र फडणवीसभाजपामुंबई
Previous Post

“साकीनाक्याच्या नराधमाला सोडणार नाही”, खटला जलदगती न्यायालयात!: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

स्वामी विवेकानंदांचं ‘ते’ जगप्रसिद्ध भाषण…

Next Post
Swami Vivekanand -1

स्वामी विवेकानंदांचं ‘ते’ जगप्रसिद्ध भाषण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!