Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“साकीनाक्याच्या नराधमाला सोडणार नाही”, खटला जलदगती न्यायालयात!: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

September 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Maha CM

मुक्तपीठ टीम

साकीनाक्याच्या नराधमाला सोडणार नाही. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. साकीनाक्याचा नराधम मोहन चौहानला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

साकीनाक्यात काय घडले?

पीडित महिलेवर अत्याचार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याची घटना साकीनाका येथे गुरुवारी रात्री घडली. आरोपीला काही वेळातच नराधम आरोपीला जेरबंद करण्यात आले. पीडितेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी तिचा मृत्यू झाला.

 

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तीव्र प्रतिक्रिया

  • साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे.
  • गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल.
  • खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल.
  • झालेली घटना निंदनीय आहे.
  • हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल.

 

मुख्यमंत्र्यांकडून तपासाला गती देण्याचे निर्देश

  • मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली
  • यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे.
  • त्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंशीही ते बोलले आहेत.
  • तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags: chief minister uddhav thackeraydilip walse patilmumbaisakinakaमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईसाकीनाका
Previous Post

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?

Next Post

“शक्ती कायदा, महिला आयोग यासाठी या सरकारला फुरसतच नाही”!: देवेंद्र फडणवीस

Next Post
devendra fadanvis

“शक्ती कायदा, महिला आयोग यासाठी या सरकारला फुरसतच नाही”!: देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!