Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोव्यानंतर आता महाराष्ट्र! नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
devendra fadnavis in nagpur

मुक्तपीठ टीम

गोव्यात भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीचं कौतुक झालं. बहुमतापासून १ आकडा लांब राहिलेल्या भाजपाने अपक्षांच्या मदतीने सत्तेची सूत्र जमवली. आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत हे विराजमान होणार आहेत. या यशामागचं कारण देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात सांगितलं.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

  • गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपानं संधीचं सोनं केलं.
  • गोव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही प्रचारासाठी आले होते.
  • गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर याठिकाणी भाजपाला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश बदलतोय.
  • नितीन गडकरींच्या माध्यमातून रस्ते तयार होत आहेत.
  • देशात प्रत्येकाला मोफत कोरोना लसीकरण करण्यात आलंय.
  • वीस हजार लोकांना युक्रेनमधून काढण्यात आलं. हे भाजपप्रती असलेलं विश्वासाचं वातावरण आहे.

 

फडणवीसांची विरोधकांवरही टीका

  • गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपले नशीब आजमावयला आले होते. पण, गोव्याच्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखविली.
  • शिवसेना, राष्ट्रवादीचे हे मुंगेरीलाल के हसीनं सप्ने होते, अशी टीका फडणवीसांनी केली.
  • गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीची लढाई ही नोटाशी आहे.
  • शिवसेना, राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराचं डिपाझिट राहिलं नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.
  • “महाविकास आघाडी नव्हे महावसुली आघाडी सरकार”
  • राज्यात भ्रष्टाचारी सरकारविरोधात सामान्य माणूस भाजपाच्या सोबत आहे.
  • राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे.
  • सरकारमधील दोन मंत्री तुरुंगात आहेत. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे.
  • प्रवीण दरेकरांना फसवण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही.
  • गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार.

Tags: BJPdevendra fadnavisMaharashtraदेवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र
Previous Post

न्यूज चॅनल्सचं रेटिंग पुन्हा सुरु! टीव्ही 9, २४ तास, एबीपी… कोणत्या मराठी न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

Next Post

‘टेनिस स्टार’ मारिया शारापोवा, ‘फॉर्म्यूला वन स्टार’ मायकल शुमाकर भारतात गुन्हा का दाखल! नेमकं काय झालं?

Next Post
Maria Sharapova And Michael Schumacher

'टेनिस स्टार' मारिया शारापोवा, 'फॉर्म्यूला वन स्टार' मायकल शुमाकर भारतात गुन्हा का दाखल! नेमकं काय झालं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!