Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालयानं सरकारला बजावलं, आता तरी समान नागरी कायदा आणा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
delhi high court

मुक्तपीठ टीम

समान नागरी कायदा हा आपल्या देशात नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यावर एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. घटस्फोटाच्या एका प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने म्हटले की देशात समान नागरी कायदा आवश्यक आहे.

 

न्यायालयानं सरकारला का दिली समान नागरी कायद्याची आठवण?

  • न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी करून दिली समान नागरी कायद्याची आठवण
  • आजचा भारत धर्म, जाती, समुदायांपेक्षावर आला आहे.
  • आधुनिक भारतात धर्म आणि जातीचे अडथळेही संपत आहेत.
  • या बदलामुळे विवाह आणि घटस्फोटातही समस्या येत आहेत.
  • आजच्या तरुण पिढीला या समस्यांना सामोरे जात आहे हे योग्य नाही.
  • या कारणास्तव, देशात समान नागरी कायदा आणावा.

समान नागरी कायद्यावर काय म्हणाले न्यायाधीश?

  • घटस्फोटाच्या सुनावणीत न्यायालयसमोर काही वेगळ्या प्रथा-परंपरांचे दाखले दिले गेले.
  • त्यामुळे न्यायाधीशांनी संविधानातील समान नागरी कायद्याची आठवण करून दिली.
  • संविधानाच्या कलम ४४मध्ये अपेक्षित असलेला समान नागरी कायदा आता प्रत्यक्षात अस्तित्वात यावा.
  • हा निकाल केंद्रीय कायदा मंत्रालयात पाठवला जावा, त्याचा विचार होऊ शकेल.

 

उच्च न्यायालयासमोर कोणते प्रकरण?

  • घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी चालू असताना प्रश्न उपस्थित झाला की घटस्फोटाचा निर्णय हिंदू विवाह कायद्यानुसार द्यावा की मीना टोळीच्या नियमांनुसार.
  • या प्रकरणात, पतीला हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट पाहिजे होता, तर पत्नीला मीना नियमांनुसार घडावे अशी इच्छा होती.
  • हिंदू विवाह कायदा तिच्यावर लागू होत नाही म्हणून त्यानुसार घटस्फोट घ्यावा.
  • त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावा, अशी तिची मागणी आहे.
  • पत्नीच्या या याचिकेनंतर पतीने तिच्या युक्तिवादाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
  • उच्च न्यायालयाने पतीच्या अपीलाला परवानगी दिली.
  • त्या सुनावणीतील पेच पाहून न्यायालयाने समान नागरी कायद्याची आवश्यकता मांडली.

Tags: common civil codedelhi hcदिल्ली उच्च न्यायालयसमान नागरी कायदा
Previous Post

मोदी सरकारमधील माजी मंत्र्यांचे कुठे होणार पुनर्वसन?

Next Post

अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास एकूण ७०० कोटींचे भागभांडवल

Next Post
nawab malik

अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास एकूण ७०० कोटींचे भागभांडवल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!