Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिपाली सय्यद यांची महिला बाउन्सर पथक निर्मितीची घोषणा

दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजभवन येथे महाराष्ट्र कोरोना योद्धा सन्मान प्रदान

October 9, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Deepali Sayad

मुक्तपीठ टीम

करोनाच्या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस, समाजसेवक, शासकीय अधिकारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्वांनी अंतःकरणपूर्वक प्रशंसनीय काम करून करोनावर मात केली. मात्र करोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नाही. यासाठी मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम सातत्याने पाळल्यास करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका राहणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

Deepali Sayad

 

अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘डीबीएस महिला पथक’ या महिलांच्या बाऊंसरच्या पथक निर्मितीची घोषणा राज्यपालांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Deepali Sayad

अभिनेत्री दिपाली भोसले यांच्या दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे ‘महाराष्ट्राचा कोरोना योद्धा सन्मान’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, मीरा भायंदर महानगर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांसह समाजातील विविध कोरोना योद्ध्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 


Tags: कूपर हॉस्पिटलकेईएम हॉस्पिटलडीबीएस महिला पथकदीपाली भोसले सय्यदनायर हॉस्पिटलभगतसिंह कोश्यारीमीरा भायंदर महानगर पालिका
Previous Post

अखेर कोकणाला नवसाचा विमानतळ…पण उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री ठाकरे आणि राणेंच्या टोलेबाजीनंच गाजला!

Next Post

“नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसते”

Next Post
bjp-ncp

"नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसते"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!