Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! तुमच्या स्मार्टफोनमुळेच तुम्ही हॅकिंगचे बळी ठरू शकता!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Smartphone hack

मुक्तपीठ टीम

इंटरनेटचा वापर जितका वाढतोय तेवढीच हॅकर्सची दहशतही वाढत आहे. त्यातच आता इंटरनेटचा वापर पीसी-लॅपटॉपपेक्षा हातातील स्मार्टफोनने जास्त वाढत असल्यामुळे हॅकिंगचा हा धोकाही थेट आपल्या हातूनच ओढवण्याची भीतीही वाढतेय. स्मार्टफोननेच आर्थिक व्यवहारही वाढत असल्याने ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन प्रकारही वाढत आहेत. अशा परिस्थितीत स्मार्टफोन युजर्सने सावध राहण्याची गरज आहे. नाही तर युजर्स हॅकिंगचे सहजच बळी पडू शकतात. नेमक्या कोणत्या चुका आपण टाळाव्यात याचा वेध.

 

फोनला वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक!

  • नव नवीन फिचर्स वापरायला पाहिजे परंतु फोनला उपडेट करायला कंटाळा जातो.
  • जर फोने अपडेटेड नसेल तर नवीन फिचर्स वापरणे देखील अशक्य असते.
  • त्यामुळे न विसरता, आळस न करता फोन वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे.
  • कारण स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या नवीन सायबर हल्ले टाळण्यासाठी सुरक्षा अपडेट आणतात.
  • सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी, फोनच्या सेटिंग्जच्या सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करून नवीन अपडेट्सची माहिती मिळवू शकता.
  • फोनला सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी ही पहिली पायरी आहे.

 

पासवर्ड प्रोटेक्शन नेहमी चालू ठेवा!

  • फोन सुरक्षेसाठी फोनमध्ये पासवर्ड प्रोटेक्शन नेहमी चालू ठेवणे आवश्यक आहे.
  • फोनसाठी पॅटर्न लॉक, वैयक्तिक पिन किंवा वर्णमाला-संख्यात्मक पासवर्ड निवडता येतो. सहज लक्षात ठेवता येईल असा स्मार्ट पासवर्ड निवडा, ज्याचा अंदाज लावणे हॅकर्सना कठीण असेल.
  • फोन लॉक होण्यासाठी लागणारा वेळही किमान सेट करू शकता.

 

एपीके फाइल वापरू नये

नेहमी गुगल प्ले स्टोर वरून अॅप्स डाउनलोड करा.
अनेक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसतात ते फक्त एपीके फाइलद्वारे इंस्टॉल केले तर धोकादायक ठरू शकते.

 

नेहमी टर्म आणि कंडिशन वाचा

अ‍ॅप डाऊनलोड करताना संपर्क यादी, माईक आणि गॅलरी अ‍ॅक्सेस करण्‍यासाठी सांगितले जाते, त्यासीठी अॅप्स डाउनलोड करताना नेहमी नियम आणि अटी वाचण्याची सवय लावा.

 

फक्त विश्वसनीय अॅप्स इंस्टॉल करा

स्मार्टफोन युजर्सने नेहमी विश्वसनीय अॅप्स डाउनलोड करावेत. थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करणे टाळा.
हे अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर वरून डाउनलोड केले पाहिजेत.

 

ब्लूटूथ, जीपीएस, वायफाय गरज नसताना बंद ठेवा

गरज नसेल्यास फोनचे ब्लूटूथ, जीपीएस आणि वाय-फाय सेवा नेहमी बंद ठेवावी.
या फीचर्समुळे हॅकर्स फोन सहज हॅक करू शकतात.
त्यामुळे गरज असल्याशिवाय बंद ठेवा.

 

वाय-फाय वापरताय तर काळजी घ्या

  • सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा.
  • शा वाय-फाय कनेक्शनसह ऑनलाइन बँकिंगमध्ये प्रवेश करू नका.
  • रेल्वे स्टेशन, बस स्थानक, पार्क, मॉल मध्ये मोफत वाय-फाय उपलब्ध आहे.
  • ते बँकिंग व्यवहारासाठी अजिबात वापरू नका.

 

जुने अॅप्स करा अन-इंस्टॉल

  • युजर्सनी नेहमी जुने आणि अनावश्यक अॅप्स अनइंस्टॉल करावेत.
  • जुने अॅप्स फोनचे स्टोरेज भरण्याचे काम करतातच, पण फोनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरु शकतात.

Tags: hackerssmartphoneस्मार्टफोनहॅकर्स
Previous Post

एसटी संपावरून महादेव जानकरांचा घरचा आहेर का? म्हणाले आमचं सरकार असतानाही काय झालं?

Next Post

किरीट सोमय्यांचं नवं लक्ष्य…सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील! जालना घोटाळ्यात पत्नी, सासऱ्यांचं नाव घेतलं!

Next Post
kirit somaiya targets vihwas nagare patil relatives

किरीट सोमय्यांचं नवं लक्ष्य...सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील! जालना घोटाळ्यात पत्नी, सासऱ्यांचं नाव घेतलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!