Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरणाविरोधात मोहीम राबवणाऱ्या गायिकेचा कोरोनाने मृत्यू!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Czech Folk Singer

मुक्तपीठ टीम

चेक गणराज्य येथील प्रसिद्ध गायिका हाना होरका यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वयाच्या ५७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून यासंदर्भातील माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. त्यांनी कोरोना लस घेतली नव्हती. कारण त्या कोरोना लसविरोधी मोहिमेत सहभागी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये हाना यांनी त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती दिली होती.

 

होरका यांनी कोरोनाची लस घेतली नव्हती

  • हाना होराका या असोनन्स बँडची गायिका होत्या.
  • होरका यांचा मुलगा रेक आणि त्यांच्या पतीने संपूर्ण लसीकरण केले होते.
  • रेकने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईने मात्र, कोरोनाची लस घेतली नव्हती.
  • रेकने सांगितले की त्याला आणि त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती आणि आईने आठवडाभर वेगळे राहायला हवे होते पण ती संपूर्ण वेळ आमच्यासोबत होती.
  • तेव्हा तिला कोरोना झाला.
  • तिचे प्रकृती दिवसेंदिवस बिघडली आणि अखेर तिची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली’.

 

लसीवर विश्वास न ठेवणाऱ्या गायिका हाना होरका यांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक बाब सांगितली जाते. असं म्हणातात की, त्यांनी जाणूनबुजून हेल्थ पाससाठी स्वतःला कोरोना होऊ दिला. त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की या आरोग्य पासमुळे त्यांना सौना (स्टीम बाथ) आणि थिएटरला भेट देण्याची परवानगी मिळाली. चेक गणराज्यात सिनेमा, बार आणि कॅफेसह अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी लसीकरणाचा पुरावा आवश्यक असतो. किंवा हेल्थ पास.

 

होरकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्हाला कोरोना असूनही त्यांनी आमच्यासोबत नेहमीप्रमाणे राहण्याचा निर्णय घेतला आणि लसीकरण करण्यापेक्षा या आजाराचा स्वीकार करणे पसंत केले.

 

हाना होरका यांच्या मुलानं म्हणजेच रेकनं वॅक्सिन विरोधी आंदोलन करणाऱ्या लोक हे त्याच्या आईच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचाही आरोप केला. त्या लसविरोधी आंदोलन करणाऱ्या लोकांनी हाना यांना लस घेण्यापासून थांबवलं होतं, असंही रेकनं सांगितलं. लसीकरण विरोधी मोहिमेत हाना सहभागी होत्या.


Tags: coronaCzech Folk SingerHana Horkaकोरोनाहाना होरका
Previous Post

“राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा १०६ कोटींचा दरोडा”

Next Post

गोव्यात भाजपामध्ये अस्वस्थता पेरणारे उत्पल पर्रीकर! त्यांच्याविषयी सर्व काही…

Next Post
utal parrikar

गोव्यात भाजपामध्ये अस्वस्थता पेरणारे उत्पल पर्रीकर! त्यांच्याविषयी सर्व काही…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!