Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
covishield

मुक्तपीठ टीम

देशात लस टंचाई जाणवत असतानाच कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय दिलासा देणारा आहे. मात्र, तो नेमका का आणि कसा झाला ते समजून घेणे महत्वाचे आहे.

 

भारतात सरकारने डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना कार्यकारी गट नेमलेला आहे. याच गटाने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील विद्यमान अंतर 6-8 आठवडे आहे, ते आता १२ ते १६ आठवडे असणार आहे.

 

विशेषतः ब्रिटनमधील उपलब्ध वास्तववादी पुराव्यांच्या आधारे भारतातील कोरोना कार्यकारी गटाने कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यासाठी सहमती दर्शविली.

कोरोना कार्यकारी गटात खालील सदस्यांचा समावेश आहे:

  1. डॉ एन के अरोरा,संचालक ,आयएनसीएलएएन ट्रस्ट
  2. डॉ. राकेश अग्रवाल , संचालक आणि अधिष्ठाता , जीआयपीएमईआर, पुडुचेरी
  3. डॉ. गगनदीप कांग, प्राध्यापक, ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय,वेल्लोर
  4. डॉ. जे.पी.मुललीयाल,निवृत्त प्राध्यापक,ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय,वेल्लोर
  5. डॉ. नवीन खन्ना, गट नेते , आंतरराष्ट्रीय जनुकीय अभियांत्रिकी आणि जैव तंत्रज्ञान केंद्र (आयसीजीईबी), जेएनयू, नवी दिल्ली
  6. डॉ. अमूल्य पांडा,संचालक, भारतीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था , नवी दिल्ली
  7. डॉ. व्ही. जी. सोमाणी, भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय), भारत सरकार

 

कोरोना कार्यकारी गटाची शिफारस, नीति आयोग (आरोग्य) चे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना लसीसंदर्भातील राष्ट्रीय तज्ञ गट (एनईजीव्हीएसी) ने 12 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारली.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्याची कोरोना कार्यकारी गटाची ही शिफारस मान्य केली आहे.

 

हे ही वाचा: कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय


Tags: coronacovishield vaccinevaccineकोविशिल्डडॉ. एन. के. अरोरालस
Previous Post

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय

Next Post

“सोनिया गांधी आणि राहुल गांधी याच्या मागण्यांनाही आघाडी सरकार पाने पुसणार?”

Next Post
pravin darekar

"सोनिया गांधी आणि राहुल गांधी याच्या मागण्यांनाही आघाडी सरकार पाने पुसणार?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!