Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात मा चाले छे…९०० विद्यार्थी, शिक्षकांना कोरोना लस, वय ४५पेक्षाही कमी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona vaccine

मुक्तपीठ टीम

गुजरातमधील आयआयटी गांधीनगरमधील ९०० विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यातील धक्कादायक आणि आक्षेर्पाह भाग असा की लस घेणाऱ्यांपैकी बहुतेकांचे वय हे ४५ वर्षापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्ये, उद्योगपती, सेलिब्रिटी मागणी करत असूनही केंद्राने ती मागणी फेटाळली असताना गुजरातमध्ये कमी वयोगटात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण कसे झाले, हा वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

जे घडलं ते असं होतं…

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार लसीकरणाचा गुजरातमधील लस वय घोटाळा पुढील प्रमाणे झाला:
• गांधीनगरमधील आयआयटीला गांधीनगर महानगरपालिकेने कोव्हिशिल्डची लस पुरविली.
• अशा प्रकारे शैक्षणिक किंवा अन्य संस्थांना कोरोना लस कशी पुरवली जाऊ शकते का, हा पहिला वादाचा मुद्दा झाला आहे.
• विद्यार्थ्यांना एक ईमेल आला की आपल्याला ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान लस देण्यात येणार आहे.
• त्यानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंदणी केली.
• ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत आयआयटीमध्ये कोरोना लसीकरण करण्यात आले.
• ठरलेल्या कालावधीत त्या सर्वांना लसीचे पहिले डोस देण्यात आले.
• आयआयटी कॅम्पसमधील लसीकरण केंद्रात शिक्षक, विद्यार्थी आणि इतरांसह ९०० जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
• कॅम्पसबाहेरील विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत गांधीनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी, गुजरातच्या आरोग्य सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.


Tags: आयआयटीकोव्हिशिल्डगांधीनगर महानगरपालिकागुजरात
Previous Post

“दिल्लीत बसून राजीनामे मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्या”

Next Post

“ठाकरे सरकारने राज्य रसातळाला नेले”

Next Post
narayan rane

"ठाकरे सरकारने राज्य रसातळाला नेले"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!