Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसींचा रासपुतिन डान्सही होत आहे जबरदस्त व्हायरल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
corona vaccine

मुक्तपीठ टीम

 

लसीकरणासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. राजकीय नेते स्वत: लस घेतानाची छायाचित्रं प्रसारीत करुनही लोकांना आवाहन करतात. मात्र, त्याचवेळी केरळ पोलिसांनी ट्विट केलेला व्हिडीओ सर्वात वेगळा पण सर्वात प्रभावी ठरला आहे. हा व्हिडीओ आहे सध्या ऑनलाइन सेन्सेशन ठरलेल्या रासपुतिन डांसचा. पण तो डांस माणसांनी नाही तर चक्क कोरोना लसींनी केला आहे.

 

केरळ पोलिसांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे, ज्यात कोव्हिशिल्ड आणि को-व्हॅक्सिन लस नाचत आहेत. सध्या गाजत असलेल्या बोनी एम.च्या रासपुतीन या गाण्यावर लसी नाचताना दिसत आहेत. या व्हॅक्सिनचा नाचतानाचा हा व्हिडीओ खूप मजेदार असला तरी, व्हिडीओच्या शेवटी एक लस जवळच्या केंद्रात जाऊन नक्की घ्या असा संदेश देण्यात आला आहे. हा अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ व्हायरल करताना, लोकांना कोरोनाची ही साखळी तोडून, आपले पूर्वीच्या आयुष्यात परतण्यास सांगितले आहे.

 

सध्या रासपुतिन या डान्स चॅलेंजची सोशल मीडियावर चर्चा आहे. फेमस बोनी एमच्या गाण्यावर सूर लावून नाचणार्‍या लोकांचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्रिचूर मेडिकल कॉलेजच्या जानकी ओमकुमार आणि नवीन के. रज्जाक यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रासपुतिन डान्स चॅलेंज चर्चेत आला. पोलिसांनी नेमकी ती क्रेझ ओळखून तीच कल्पना वापरली. सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर केरळ पोलिसांचा हा व्हिडीओ त्वरित व्हायरल झाला. हे ट्विट २,००० हून अधिक वेळा पाहिले गेले आणि कित्येक लाईक्स मिळाल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होत आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: corona vaccinedance viralकेरळ पोलीसको-व्हॅक्सिनकोव्हिशिल्डरासपुतिनरासपुतिन डान्स चॅलेंज
Previous Post

एटीएममधील शिपाई, शिकण्यासाठीची मेहनत लोकप्रिय!

Next Post

दुबईचा भगिरथ प्रयत्न…वाळवंटात बहरणार हिरवळ!

Next Post
dubai

दुबईचा भगिरथ प्रयत्न...वाळवंटात बहरणार हिरवळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!