Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कडक सुरक्षा…वेगवान वाहतूक…मुंबईत कोरोना लस पोहचली!

पुण्याहून कोरोना लस कडक सुरक्षा व्यवस्थेत वेगानं मुंबईत पोहचवण्यात आली.

January 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
corona vaccine

मुक्तपीठ टीम

 

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे. मंगळवार, १२ जानेवारीला सीरम इन्स्टियूट ऑफ इंडियाकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसींचा साठा देशातील १३ वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठविण्यात आला. तर आता मुंबईत कोव्हिशिल्ड लसीचा पहिला साठा दाखल झाला आहे. तब्बल १ लाख ३९ हजार ५०० डोस मुंबईत पोहोचले आहेत.

 

मुंबईत लस साठवून ठेवण्यासाठी सुरुवातीला कांजूरमार्ग येथे महानगरपालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एक कोटी लस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने आता लसींचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. तर आतापर्यंत लसीकरणासाठी को-विन अ‍ॅपवर एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.

दरम्यान, मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष लसीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Co-win Appcorona vaccinecovishield vaccinemumbaiको-विन अॅपकोव्हिशिल्डमुंबईसीरम इन्स्टियूट ऑफ इंडिया
Previous Post

शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची समिती मान्य नाही, कायदा रद्द होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार!

Next Post

गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
कोकण आणि विदर्भातील जलसिंचन प्रकल्पासंदर्भात बैठक 1

गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!