Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वूहान लॅबमधूनच पसरला कोरोना विषाणू! महाराष्ट्रातून चीनची पोलखोल!

पुण्यातील वैज्ञानिक दाम्पत्याच्या संशोधनामुळे चीनच्या पापाचा सज्जड पुरावा

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Pune Scientists couple Wuhan corona

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणू हा चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरल्याचा आरोप पुन्हा केला जात आहे. अमेरिकने या मुद्द्यावर जागतिक आरोग्य संघटनेला धारेवर धरत थेट मोहीम राबवली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील एका वैज्ञानिक दांपत्याने जगभरातून जमवलेल्या पुराव्यांच्या आधारे   कोरोना विषाणू हा चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चीनची पोलखोल झाल्याचे मानले जाते. कारण चीनी भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करत वैज्ञानिक आणि इतरांच्या जागतिक समुहाने कोरोना विषाणूच्या उत्पतीचा चीनमधील माग २०१२पर्यंत असल्याचे उघड केले आहे.

 

पुण्यातून वुहानचं पाप उघडकीस

  • पुण्यातील वैज्ञानिक दांपत्य डॉ. राहुल बाहुलीकर आणि डॉ. मोनाली राहलकर यांनी चीनचे पाप उघडकीस आणले आहे.
  • वेगवेगळ्या देशांमधील विज्ञान क्षेत्रातील लोकांसोबत इंटरनेटवरून संपर्क साधत त्यांनी काही माहिती आणि पुरावे एकत्रित केले.

 

जगभरातून चीनविरोधात पुरावे

  • जगभरातील वैज्ञानिकांनी आपल्या समुहाला ड्रैस्टिक (डीसेन्ट्रलाइज्ड रेडिकल ऑटोनॉमस सर्च टीम इन्वेस्टिगेटिेंग कोविड-19) असे नाव दिले आहे.
  • या लोकांनी एकत्रित केलेल्या माहितीवरून, सार्स-सीओव्ही-२ विषाणू सी फूड मार्केटमधून नव्हे, तर वुहानच्या लॅबमधूनच उत्पन्न झाला, असे स्पष्ट झाले आहे.
  • त्यांचा सिद्धांताला षड्यंत्र म्हणून फेटाळण्यात आले होता.
  • आता मात्र त्यांच्या निष्कर्षांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

२०१२पासून कोरोना विषाणूची सुरुवात

  • या समुहातील काही लोक चिनी माहितीचे भाषांतर करीत आहेत आणि त्यांच्या स्तरावर ते तपासत आहेत.
  • चिनी शैक्षणिक कागदपत्रे आणि गुप्त कागदपत्रांनुसार याची सुरुवात २०१२ पासून होते.
  • या लोकांना २०२० मध्ये संशोधनाला सुरूवात केली.
  • सार्स-सीओव्ही-२ शी संबंधित आरएटीजी१३ दक्षिण चीनच्या युन्नात प्रांतातील मोजियांगच्या गुहांमधून एकत्र करण्यात आले.
  • आरएटीजी१३ देखील एक कोरोना विषाणू आहे.
  • हा विषाणू वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे नेण्यात आला.

 

चीनी प्रयोगशाळेत डीएनएत बदल करुन कोरोना विषाणू

  • गुहांमध्ये मोठ्या प्रमाणावर वटवाघळं होती हे साफ करण्यासाठी सहा खान कामगार ठेवण्यात आले.
  • ते निमोनियासारख्या आजाराने संक्रमित झाले होते, असे त्यांना आढळले.
  • विषाणूच्या जीनोममध्ये बदल केल्याने तयार झाला कोरोना.
  • वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि वुहानमध्ये नंतरही काही लॅब विषाणूवर प्रयोग करत होत्या, असे ते म्हणाले.
  • त्यांनी विषाणूच्या जीनोममध्ये काही बदल केल्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान या कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली असावी अशी शक्यता आहे.

Tags: china corona viruspunewuhanकोरोना विषाणूचीनडॉ. मोनाली राहलकरडॉ. राहुल बाहुलीकरवुहान
Previous Post

विरोधकांना कामधंदा नसल्याने जुन्या गोष्टी उकरून काढतात!

Next Post

राज्याभिषेक सोहळा ऐकताना आणि लिहिताना अंगावर काटा उभा राहतो- जयंत पाटील

Next Post
jayant patil (3)

राज्याभिषेक सोहळा ऐकताना आणि लिहिताना अंगावर काटा उभा राहतो- जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!