Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसडीपीओकडून दानापूर प्रकरण दाबण्याचे कारस्थान-जयदीप कवाडे

मुख्यमंत्र्यांनी 'त्या' सवर्णांच्या अत्याचाराची दखल घ्यावी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jaydeep kavadi

मुक्तपीठ टीम

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यामधील दानापूर  गावातील सवर्णांकडून अनुसुचित जातीच्या बांधवांवर वारंवार अन्याय आत्याचर होत असून त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच सवर्णांनी बंद केल्याचा कुप्रकार केला. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन अनुसूचित जातीच्या बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करण्याचा गलिच्छ प्रकार तेथील समाज कंटकाकडून केल्या गेले. या प्रकरणी जरी पोलिसांनी चौघांवर अ‍ॅट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल केलेत. मात्र, स्थानिक एसडीपीओंनी सदर प्रकरणच दाबण्याचे कारस्थान करण्यात येत आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला. त्या जातीयवादी लोकांनी बौद्ध बांधवांना जातीयवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व गावा बाहेर सुद्धा काढले.
  • या प्रकरणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेउन दोषींवर कठोर कारवाई करण्यासह संपूर्ण गावातील सुवर्ण समाजावर अट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.
  • पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, एसडीपीओंचे पाठबळ असल्यानेच सवर्णाचे मनोबल वाढले आणि त्यांनी तेथील अनुसूचित जमाती मधील युवतींना आणि भगिनींना त्रास देणे सुरू केले. याबाबत गुन्हे दाखल झालेत. मात्र दोन्ही प्रकरणात मात्र कार्यवाही नाममात्र करण्यात आली.
  • जेव्हा या अन्यायाविरूध्द दानापूरचे दहा दलित गावात आमरण उपोषणला बसले होते. त्यानंतर चांदूरच्या एसडीपीओद्वारे गुन्हे दाखल केले परंतु आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचा आरोपही जयदीप कवाडे यांनी केला.

आरोपींना शासन-प्रशासनाकडून पाठबळ

वहीवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक तहसीलदाराकडे २३/०७/२१ दाखल केसवर चार महिणे होऊनही निकाल लागलेला नाही. सततचा अन्याय, अत्याचार होऊनही न्याय मिळत नसल्याने दानापूरचे अनुसूचित जातीचे बांधव व्यथीत झाले आहे. तर आरोपींना शासन-प्रशासनाकडून पाठबळ मिळाल्याने त्यांचे अन्याय अत्याचार वाढल्या गेले. अनुसूचित जातीचे बांधव तहसिलमध्ये वारंवार जाऊनही त्यांना न्याय मिळाला नाही. अशातच गेल्या १८ ऑक्टोबरला दानापूरच्या त्या कथीत सर्वणांनी निखिल चांदणे यांच्या शेतातील सोयाबीन जाळले. यातील संशईताची नावे देऊनही पोलिसांकडून ठोस कार्यवाही का केली गेली नाही.  या प्रकरणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेउन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जयदीप कवाडे यांनी केली.

Tags: amravatiCM Udhav thackerayjogendra kawadeSDPOअमरावतीएसडीपीओजयदीप कवाडेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“सरकारं ही अहंकारी असतात, स्वत:ला सर्वज्ञानी मानतात, त्यामुळे सल्ला घेत नाहीत!”

Next Post

आर्यन खान जामीनावर बुधवारी पुढील सुनावणी, वाचा या प्रकरणातील महत्वाचे ठरलेले मुद्दे…

Next Post
Aryan Shahrukh khan Sameer Wankhede-1

आर्यन खान जामीनावर बुधवारी पुढील सुनावणी, वाचा या प्रकरणातील महत्वाचे ठरलेले मुद्दे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!