Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शालेय प्रवेशापासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंत जन्म प्रमाणपत्र होणार अनिवार्य!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Birth Certificate

मुक्तपीठ टीम

जन्म प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबाबत केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. शालेय प्रवेशापासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंत सरकार आता जन्म प्रमाणपत्र अनिवार्य कागदपत्र बनवण्याच्या विचार करत आहे. सरकारने जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा करण्यासाठी मसुदा तयार केला आहे. या मसुद्यानुसार शाळांमध्ये प्रवेश, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, सरकारी नोकरी, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यासह अनेक सुविधांसाठी जन्म दाखला दाखवणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.

हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता…

  • गृह मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या RBD कायदा १९६९ मध्ये सुधारणा करताना म्हणालेत.
  • स्थानिक रजिस्ट्रारद्वारे जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्रांचा वापर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आणि ठिकाण सिद्ध करण्यासाठी केला जाईल.
  • रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना मृत्यूचे कारण देणाऱ्या सर्व मृत्यू प्रमाणपत्रांची प्रत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांव्यतिरिक्त स्थानिक रजिस्ट्रारला देणे बंधनकारक असेल.
  • हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाऊ शकते.
  • संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्याच्या ७ तारखेपासून सुरू होणार आहे.

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार!

  • या कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर अनेक कारणांसाठी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होणार आहे.
  • मतदार यादीशी डेटाबेसही जोडला जाणार आहे.
  • एखादी व्यक्ती १८ वर्षांची झाल्यावर त्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत टाकले जाईल आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे नाव मतदार यादीतून काढून टाकले जाईल.
  • संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल.

Tags: Birth Certificatecentral GovernmentIndiaRBD Lawकेंद्र सरकारजन्म प्रमाणपत्र
Previous Post

“धार्मिक स्वातंत्र्यामध्ये इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही”

Next Post

‘बहुढंगी दादा’मधून बहारदार, लोकप्रिय गीतांचा नजराणा

Next Post
Bahudhangi Dada 1

'बहुढंगी दादा'मधून बहारदार, लोकप्रिय गीतांचा नजराणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!