Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या डहाणूतील घरावर महिला काँग्रेसची धडक

August 2, 2022
in घडलं-बिघडलं
0
Congress Womens protest outside Union Minister Smriti Irani's Dahanu house

मुक्तपीठ टीम

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मर्यादा ओलांडली आहे. देशासाठी दोन महान व्यक्तींचे बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबातील सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचाही त्याग करून राजकारणात एक आदर्श घालून दिलेला आहे. विरोध पक्षातील लोकांशीही त्या आदराने वागतात. अशा आदरणीय सोनियांजी यांच्याशी गैरवर्तन करून स्मृती इराणी यांनी त्यांची ‘संस्कृती’ दाखवून दिली आहे. इराणी यांनी सोनिया गांधी यांची माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, इशारा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिला आहे.

Congress Womens protest outside Union Minister Smriti Irani's Dahanu house

महिला काँग्रेसने प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या डहाणू येथील निवासस्थानावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Congress Womens protest outside Union Minister Smriti Irani's Dahanu house

संध्याताई सव्वालाखे पुढे म्हणाल्या की, स्मृती इराणी यांची १८ वर्षांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवते. त्याविरोधात काँग्रेसने जाब विचारल्याने स्मृती इराणी यांना झोंबले, त्याचा राग धरून त्यांनी सोनियाजींशी संसद परिसरात हुज्जत घातली. सोनियाजी या ७५ वर्षांच्या राजकीय श्रेत्रातील आदरणीय नेत्या आहेत. लोकशाहीत सरकारला जाब विचारण्याचा विरोधकांना संविधानाने हक्क दिला आहे पण सरकारला कोंडीत पकडत असल्याने व स्मृती इराणींच्या मुलीचे अवैध कारनामे बाहेर काढल्याने स्मृती इराणी यांनी असभ्य वर्तन केले. आमच्या नेत्यांचा अपमान कराल तर सहन केले जाणार नाही, त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा सव्वालाखे यांनी दिला.


Tags: CongressDahanuSmiriti IraniSonia Gandhiकाँग्रेसडहाणूमहिला काँग्रेससोनिया गांधीस्मृती इराणी
Previous Post

‘प्रत्येक घरी तिरंगा’ सेलिब्रिटीही सरसावले!

Next Post

अल कायदाच्या अयमान अल जवाहिरीला ठार मारणं अमेरिकेसाठी का महत्वाचं होतं?

Next Post
Ayman al-Zawahiri killed in US drone strike

अल कायदाच्या अयमान अल जवाहिरीला ठार मारणं अमेरिकेसाठी का महत्वाचं होतं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!