Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल गांधींमागे ईडीपिडा: काँग्रेसची पुष्पा स्टाइल…”झुकणार नाही!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Congress Protest against Rahul Gandhi ED summons

मुक्तपीठ टीम

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. ईडीकडून राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.प्रियंका गांधी या देखील ईडीच्या कार्यलयावर काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ‘सच झुकेगा नही’च्या घोषणा देत आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

राहुल गांधींवर आलेलं ईडी समन्स ही आपत्ती न मानता काँग्रेसनं थंडावलेल्या पक्ष संघटनेला आक्रमक बनवण्याची संधी मानल्याचं दिसत आहे.मार्चमध्ये झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते हताश झाले आहेत. याप्रसंगी काँग्रेसची एकता दाखवण्याचा प्रयत्न पक्षाकडून दाखवण्यात येत आहे.इतकंच नाही तर कुटुंबही यावेळी एकत्र दिसत आहे.प्रियंका गांधी आपल्या भावाच्या घरी पोहोचल्या आहेत, तर रॉबर्ट वाड्रा यांनीही ट्विट करून राहुल गांधींचे सांत्वन केले आहे. त्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, मलाही ईडीने अनेक समन्स बजावले होते, पण मी सर्वांची उत्तरे दिली.

२५ राज्यांत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन!

  • काँग्रेसला एकता आणि ताकद दाखवण्याची संधी!
  • काँग्रेसकडून देशभरातील २५ ईडी कार्यालयांबाहेर आंदोलन करण्यात येत आहे.
  • गांधी कुटुंबाविरुद्ध षडयंत्र आणि राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
  • शिवाय केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही काँग्रेस करत आहे.
  • काँग्रेस गांधी कुटुंबावरील आरोप चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
  • याशिवाय याकडे एकता आणि ताकद दाखवण्याची संधी म्हणूनही पाहिले जात आहे.

Tags: CongressEDNational Herald caserahul gandhiईडीकाँग्रेसनॅशनल हेराल्ड प्रकरणराहुल गांधी
Previous Post

समान नागरी कायदा: विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

Next Post

न्यायाधीशांनी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याला खडसावलं! कारण ड्रेस कोड!!

Next Post
Patna High Court

न्यायाधीशांनी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याला खडसावलं! कारण ड्रेस कोड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!