Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना उमेदवारीची मागणी

काँग्रेस नेते जॉर्ज कुरियन यांची ट्वीटद्वारे राहुल गांधींना सूचना

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kurian nd gandhi

मुक्तपीठ टीम

 

गोव्यातील आगामी विधानसभेसाठी सत्ताधारी भाजपा, आप मागोमाग तृणमूल काँग्रेसनेही चाचपणी सुरु केली आहे. शिवसेनेनेही जमले तेवढं बळ आजमावण्याची घोषणा केली आहे. आता काँग्रेसमध्येही हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस नेते जॉर्ज कुरियन यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना लढण्याची संधी देण्याची सूचना काँग्रेस नेते राहुल गांधींना केली आहे. त्यांचे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

 

ट्विटरवर राहुल गांधींना सूचना

  • काँग्रेस नेते जॉर्ज कुरियन यांनी राहुल गांधींना टॅग करत ट्विट केले आहे.
  • ‘पुढील सरकार आपलेच स्थापन व्हावे, यासाठी आपण गंभीर असल्यास काँग्रेसला बहुसंख्य गोवेकरांच्या भावनांसह जावे लागेल,’
  • त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या सर्व नवीन विश्वसनीय चेहऱ्यांना तिकीट देणे आवश्यक आहे.
  • राहुल गांधींना गोव्याविषयी योग्य माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे.

 

कांग्रेस को बहुमत गोवावासियों की भावनाओं के साथ जाना होगा यदि अगली सरकार बनाने के बारे में गंभीर हैं,तो वे सभी नए विश्वसनीय चेहरों को बिना भ्रष्टाचार के आरोपों के टिकट दिए जाने की मांग करते हैं।
राहुल को गोवा के बारे में सही जानकारी देना मेरा कर्तव्य है। @RahulGandhi

Save Tweet

— जॉर्ज कुरियन (@GeorgekurianINC) September 25, 2021

२०१७ चा गोवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आली, मात्र सरकार स्थापनेचा दावा करू शकली नाही . काँग्रेसकडे १७ आमदार होते, तर भाजपने १३ जागा जिंकल्या होत्या. नंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील झाले.

 

तृणमूल निवडणूक लढवू शकते

  • खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते या दिवस गोवा दौऱ्यावर आहेत. गोवा ,ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असेल अशी अटकळ आहे.

 

आपचेही गोवकरांना आपलंसं करण्याचे प्रयत्न

  • अलीकडेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या.
  • ते म्हणाले की जर चांगल्या हेतूने प्रामाणिक सरकार आले तर सर्व काही होऊ शकते.
  • आणि जर गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले तर राज्यातील प्रत्येक घरातून एका बेरोजगार युवकाला नोकरी दिली जाईल.

 

शिवसेनेलाही पुन्हा आठवण!

  • नेहमीप्रमाणे निवडणूक जवळ येताच शिवसेनेनेही दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे.
  • शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसे सुतोवाच केले आहे.
  • एकतर युती करुन किंवा स्वबळावर शिवसेना गोव्याच्या लढाईत उतरण्याची शक्यता आहे.

Tags: CongressGeorge KurianGoarahul gandhiकाँग्रेसगोवाजॉर्ज कुरियनराहुल गांधी
Previous Post

“रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे”

Next Post

“तारखांवर तारखा देण्याच्या संस्कृतीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे स्वागत”

Next Post
ram naik + sc

"तारखांवर तारखा देण्याच्या संस्कृतीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे स्वागत"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!