Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयुक्त राजेश पाटील यांचा आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी धडाकेबाज निर्णय

June 2, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Commissioner Rajesh Patil

मुक्तपीठ टीम

शहरातील सर्वच सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राखीव करण्यात आली आहेत. पण आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. परंतु एखाद्या नागरिकाला कोरोना सोडून दुसऱ्या कोणत्याही आजारावर उपचार घ्यायचे असतील तर सरकारी दवाखान्यांमध्ये अशा सेवा दिल्या जात नाहीत. ही बाब राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव पाटील यांनी आयुक्त राजेश पाटील यांना त्यांची भेट घेउन बोलून दाखवली. राजेश पाटील यांनी तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर वाबळे यांना आपल्या दालनात बोलावून घेतले.

 

आयुक्तांनी डॉक्टर वाबळे यांना २८ मेपर्यंत यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयामध्ये ओपीडी सुरु करण्याचे आदेश दिले. माधव पाटील यांचा मुद्दा पटल्याने आयुक्तांनी ताबडतोब आदेश दिल्याने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.

 

माधव पाटील यांनी आपली भूमिका मांडताना म्हणले की खासगी रुग्णालयांचे दर सर्वांना परवडण्यासारखे नाहीत. लवकरच पावसाळा येत आहे. पावसातून डासांची उत्पत्ती होवून त्याद्वारे आजारांचा उपद्रव सुरु होतो. डासांचा हा उपद्रव पावसाळ्यात त्यात कित्येक पटींनी वाढ झालेली दिसून येते.

 

सर्वसाधारणपणे सर्वांना परिचित असणाऱ्या हिवताप अर्थात मलेरियासोबतच चिकनगुणिया आणि डेंग्यूसारखे आजार पसरविण्याचे काम डासांमार्फत होते. तसेच इतर आजारांमुळे नागरिकांना दवाखान्यात जावेच लागेल अशा परिस्तिथी सरकारी दवाखान्यात ओपीडी सुरू असावी हे माधव पाटील यांनी आयुक्तांना सांगितले.

 


Tags: Commissioner Rajesh Patilcoronaमहापालिका आयुक्त राजेश पाटीलमाधव पाटील
Previous Post

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावावर राज्य सरकारची पाच लाखांची ठेव!

Next Post

“ग्लोबल टेंडर काढून खोटं चित्र उभारण्याचा राज्यसरकार, मुंबई मनपाचा प्रयत्न फसला”

Next Post
pravin darekar

"ग्लोबल टेंडर काढून खोटं चित्र उभारण्याचा राज्यसरकार, मुंबई मनपाचा प्रयत्न फसला"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!