Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात कपात, घरगुती नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Commercial Cylinders Reduced By Rs 36

मुक्तपीठ टीम

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढली आहे. महागाईने नागरिक हैराण झाले असून सरकार काही कपात करून दिलासा देतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आज महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारने कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ३६ रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे १९ किलो सिलिंडरची किंमत २ हजार १२ रुपये ५० पैशांऐवजी १ हजार ९७६ रुपये इतकी झाली आहे. यापूर्वीही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. पण घरगुती गॅस सिलिंडरचे दर तसेच आहेत.

नवीन दरानुसार, १ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत त्याची किंमत १९७६ रुपयांवर आली असून त्याचीच या आधी २०१२.५० रुपये किंमत होती. याशिवाय मुंबईत १९३६ रुपये कोलकातामध्ये २०९५ रुपये, आणि चेन्नईमध्ये २१४१ रुपयांना उपलब्ध होईल. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही कपात करण्यात आली नसल्याने नागरिकांवरील महागाईची बोजा सध्या कायम असणार आहे.

घरगुती सिलेंडरवर दिलासा नाही!

  • तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र कायम आहेत.
  • १४.२ किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर त्याच जुन्या किमतीत उपलब्ध आहे.
  • ६ जुलै रोजी त्याच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली.
  • तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांपर्यंत वाढ केली होती.
  • तेव्हापासून त्याची किंमत १ हजार रुपयांच्या पुढे राहिली आहे.

Tags: commercial cylinderdelhimumbaiकमर्शियल गॅस सिलिंडरघरगुती गॅस सिलिंडरदिल्लीमुंबई
Previous Post

काश्मिरातील शाळांना आता शहिदांची नावं!

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला: “ईडीच्या भीतीने आमच्याकडे नको!”

Next Post
eknath shinde vs sanjay raut

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला: "ईडीच्या भीतीने आमच्याकडे नको!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!