Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अजितदादांना उत्तर…सांगितलं दोघांचं मंत्रिमंडळ कधी वाढणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath SHinde And Ajit Pawar

मुक्तपीठ टीम

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना होत असला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्यात शिंदे-फडणवीस असे दोघांचेच मंत्रिमंडळ असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. पण, आमचे सरकार नीट चालले आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले असून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उत्तर दिलं आहे.पुण्यातील आढावा बैठकीत ते आज बोलत होते.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • एकनाथ शिंदे म्हणाले, ‘पूर परिस्थिती असताना मी आणि उपमुख्यमंत्री गडचिरोलीला गेलो होतो.
  • हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आले होते.
  • ते वापरायचे होते, पण पाऊस इतका जोरात होता की हेलिकॉप्टरने जाऊ शकलो नाही.
  • मात्र, आम्ही पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.
  • रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.
  • राज्य सरकारच्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार व्यवस्थित चालत आहे की नाही? असा प्रश्न विरोधकांनी केला आहे.
  • असा प्रश्न त्या विरोधकांनी केला आहे, ज्यांनी शेतकऱ्यांची ५० हजार रुपये देण्याची योजना बंद केली होती.
  • आम्ही त्याची अंमलबजावणी केली आहे.
  • पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्याचंही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ राज्याला मिळायला हवा- एकनाथ शिंदे

  • केंद्र सरकारच्या योजनांमध्ये दिरंगाई झाली आहे का, याचा आढावा घेण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारशी संबंधित प्रकल्प व इतर प्रश्नांची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ राज्याला मिळायला हवा.
  • त्यामुळे या योजनांचा आढावा घेण्यात आला आहे.
  • पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे काम केले जाणार आहे.
  • विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यावर भर दिला जाणार आहे.
  • याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास आराखडा पुढे ढकलण्यात आला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Previous Post

पाकिस्तानातही ईडीसारखीच कारवाई! परदेशी फंडिंगमध्ये इम्रान खान दोषी!!

Next Post

डॉमिनोज पिझ्झा…जपूनच खा! सॉस, रिफाइंड दर्जाचा घोळ! ५ लाखांचा दंड!!

Next Post
Domino's Pizza

डॉमिनोज पिझ्झा...जपूनच खा! सॉस, रिफाइंड दर्जाचा घोळ! ५ लाखांचा दंड!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!