Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉमिनोज पिझ्झा…जपूनच खा! सॉस, रिफाइंड दर्जाचा घोळ! ५ लाखांचा दंड!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Domino's Pizza

मुक्तपीठ टीम

पिझ्झा प्रेमींनी काळजी घेणे आवश्यक आहे. डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये दररोज सुमारे २५० ते ३०० पिझ्झाची विक्री होते. पिझ्झाशिवाय इतर फास्ट फूडही विकले जातात. सर्व खाद्यपदार्थांमध्ये भेसळयुक्त सॉस वापरले जात होते. डॉमिनोजसारख्या नामांकित कंपनीच्या पिझ्झामध्ये वापरल्या जाणार्‍या सॉस आणि रिफाइंड उत्पादनांच्या नमुण्यातील तपासणीत घोळ असल्याचे आढळून आले आहे. एडीएम कोर्ट म्हणजेच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. याशिवाय व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डाळींचे नमुनेही अयशस्वी झाल्याचे आढळून आले आहे.

व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डाळीमध्येही घोटाळा, १० लाखांता दंड!

  • दिल्लीतील प्रसिद्ध कंपनी व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तूर डाळीचे दोन नमुने अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने ऑक्टोबर २०२० मध्ये घेतले होते.
  • तपासणी अहवालात डाळींमध्ये आर्द्रतेचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.
  • याशिवाय मोठ्या प्रमाणात डाळींचे नुकसान झाले. ज्यासाठी एडीएम कोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.

सॉस, रिफाइंड दर्जाच्या उत्पादनातही घोळ, पिझ्झा कंपनीला ५ लाखांचा दंड!

  • दिल्ली रोडवरील डॉमिनोज रेस्टॉरंटच्या अन्न सुरक्षा विभागाने २०१९मध्ये सॉसचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते.
  • यानंतर टीमने २०२०मध्ये रिफाइंड नमुना घेतला. चाचणीमध्ये रिफाइंडच्या पॅकेजिंग पातळीत घट आढळून आली. याशिवाय सॉसची गुणवत्ता प्रमाणाविरुद्ध असल्याचे आढळून आले.
  • अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सॉसची गुणवत्ता कंपनीने ठरवलेल्या मानकांपेक्षा खूपच कमी होती. तपास अहवालात हे समोर आले आहे.
  • एडीएम कोर्टाने पिझ्झा कंपनीला ५ लाखांचा दंड ठोठावला. एडीएम कोर्टाने या दोन्ही कंपन्यांना मिळून १५ लाखांचा दंड ठोठावला आहे.

फूड इन्स्पेक्टरच्या पथकाने डॉमिनोज पिझ्झा कंपनीत वापरलेले रिफाइंड तेल आणि पिझ्झा सॉसचे नमुने घेतले. दोन्ही नमुने भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. दोन्ही नमुने फेल झाल्याने ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डाळीचे नमुने फेल झाल्याने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


Tags: Adulterated SauceDomino's PizzamuktpeethRefined Quality Mixघडलं-बिघडलंडॉमिनोज पिझ्झामुक्तपीठरिफाइंड दर्जा घोळसॉस भेसळ
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अजितदादांना उत्तर…सांगितलं दोघांचं मंत्रिमंडळ कधी वाढणार!

Next Post

राज्यात १८८६ नवे रुग्ण, २१०६ रुग्ण बरे! मुंबई ३२९, नाशिक ३९, नागपूर ७९ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १८८६ नवे रुग्ण, २१०६ रुग्ण बरे! मुंबई ३२९, नाशिक ३९, नागपूर ७९ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!