Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदेंनी भात्यात राखून ठेवले बाण, “आजच मी सगळं बोलणार नाही, पण वेळ आल्यास…”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

एकनाथ शिंदे यांनी ४० नाराज आमदारांसह शिवसेना विरोधात बंड केला. यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळून गुरुवारी शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि या सत्तासंघर्षाला पूर्णविराम लागला.यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तुमची घुसमट होत होती का? असं विचारलं असता, मी असं कधीही म्हटलं नाही. आजच मी सगळं बोलणार नाही, वेळ आल्यास नक्की उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

शिंदेंसाठी मुख्यमंत्री पद अनपेक्षित!

  • मला हे सर्व अनपेक्षित होतं.
  • पण लोकांमध्ये असा समज होता की, भारतीय जनता पार्टी स्वत:ला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून फोडाफोडीचं राजकारण करत आहे.
  • पण सगळ्यांचा दावा त्यांनी खोटा ठरवला.
  • त्यांच्याकडे संख्याबळ जास्त असून देखील त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला.

भाजपामध्ये शिस्तीला फार महत्त्व!

  • भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्तीला फार महत्त्व असतं.
  • मुख्यमंत्रीपदाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असता ते म्हणाले, ज्या पक्षानं मला सर्वोच्च पद दिलं.
  • आज त्याच पक्षाचा आदेश आहे की मी उपमुख्यमंत्रीपद सांभाळायचं आहे.
  • पक्षाचा आदेश मानून त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
  • १७० आमदारांचं सरकार टिकणार नाही तर कुणाचं सरकार टिकेल.
  • हे शिंदे सरकार नाही, हे सामान्य जनतेचं सरकार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घुसमट होत होती का?

  • मी असं कधीही म्हटलं नाही.
  • आजच मी सगळं बोलणार नाही.
  • वेळ आल्यास नक्की उत्तर देऊ.

Tags: BJPdevendra fadanvisEknath ShindeShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना
Previous Post

शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कूटर सरकार! हँडल मात्र मागे बसलेल्याकडे! – महेश तपासे

Next Post

फडणवीसांवरील अन्याय! भाजपात ब्राह्मणांच्या खच्चीकरणाचा आरोप!!

Next Post
Devendra Fadanvis With Akhil Bhartiya bhramhan samaj

फडणवीसांवरील अन्याय! भाजपात ब्राह्मणांच्या खच्चीकरणाचा आरोप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!