Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या शब्दात…केंद्रीय यंत्रणांची दहशत!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bhupesh Baghel

मुक्तपीठ टीम

केंद्रीय एजन्सी ईडी आणि आयकर यांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटच्या मालिकेत केंद्रीय एजन्सी छापे आणि चौकशीच्या नावाखाली छत्तीसगडमधील लोकांचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. बघेल म्हणाले की केंद्रीय एजन्सी ही देशातील लोकांची ताकद आहे आणि जर लोक या एजन्सींना घाबरत असतील तर ही नकारात्मक शक्ती देशाला कमकुवत करत आहे.

ईडी आणि इन्कम टॅक्सच्या कायदेशीर कारवाईचे स्वागत करतो – भूपेश बघेल

“ईडी आणि आयकर (आयटी) सारख्या एजन्सींनी भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, आम्ही त्याचे स्वागत करतो, परंतु ईडी आणि आयटीच्या तपासादरम्यान ज्या प्रकारे बेकायदेशीर कारवाया समोर येत आहेत, ते अजिबात मान्य नाही,”

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध – भूपेश बघेल

  • गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात ईडीचे छापे पडत आहेत.
  • ऑक्टोबरमध्ये, राज्यात छापे टाकल्यानंतर ईडीने आय ए एस अधिकारी समीर बिस्नोई आणि इतरांना अटक केली.
  • ईडीने एका निवेदनात दावा केला होता की छत्तीसगडमध्ये कोळसा वाहतुकीत एक “मोठा घोटाळा” होत आहे.
  • कोणाची चौकशी केली जात आहे, त्याची व्हिडिओग्राफी झाली पाहिजे.
  • कायदेशीर तपासात पूर्ण सहकार्य मिळेल.
  • यापुढेही अशा तक्रारी आल्यास राज्य पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.
  • नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना ईडी आणि आयटी विरोधात सामान्यांच्या तक्रारी!…

  • लोकांना बोलावून त्यांना घरातून उचलून नेणे.
  • लोकांना मारहाण करून कबुलीजबाब देण्यास भाग पाडणे.
  • त्यांना जन्मठेपेपर्यंत तुरुंगात डांबण्याची धमकी देणे.
  • रात्री उशिरापर्यंत त्यांना अन्न-पाण्याविना ठेवणे.
  • स्थानिक पोलिसांना माहिती न देता सीआरपीएफला सोबत घेऊन छापे टाकत आहेत.
  • काहींना रॉडने मारहाण होत आहे.
  • काहींचे पाय तुटले आहेत.
  • काहींचे श्रवणशक्ती कमी झाल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत.
  • अशा अनेक तक्रारी लोक त्यांच्याकडे करत आहेत.

या घटनेमुळे राज्यातील जनता प्रचंड संतापली आहे. राजकीय षड्यंत्र पूर्ण करण्यासाठी खोटे खटले उभे करण्याचा खेळ खेळला जात आहे. अधिकाऱ्यांना या घटनांबद्दल भारत सरकारला माहिती देण्याचे आणि बेकायदेशीर कृत्ये थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.


Tags: Chhatisgarhcm bhupesh baghelEDEnforcement Directorateincome taxITइन्कम टॅक्सईडीमुख्यमंत्री भूपेश बघेल
Previous Post

साखरी नाटे गाव…धोका ४० हजारांना रोजगार देणारी सागरी अर्थव्यवस्था करपण्याचा!

Next Post

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखरन यांचा तरुण उद्योजकांना कोणता मोलाचा सल्ला? जाणून घ्या…

Next Post
Natarajan Chandrasekaran

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखरन यांचा तरुण उद्योजकांना कोणता मोलाचा सल्ला? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!