Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक, पोलीस गंभीर जखमी

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Gadchiroli Police

मुक्तपीठ टीम

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भामरागडमधील जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकावर हल्ला केला. या पथकातील कमांडोंनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पळून गेले.

गडचिरोलीतील डोडराज जंगलाजवळ चकमक

  • भामरागडमधील डोडराज जंगलाजवळ ही चकमक झाली.
  • गडचिरोली पोलिसांचे विशेष लढाऊ युनिट सी-६० कमांडोचे पथक या भागात गस्त घालत होते.
  • जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गस्ती पथकावर अचानक हल्ला केला.
  • नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, पोलीस कमांडो जवानांनी प्रत्युत्तर दिले.

कमांडोंच्या प्रत्युत्तरानंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले

  • काही वेळ गोळीबार केल्यानंतर माओवादी जंगलात पळून गेले.
  • भामरागडच्या जंगलात शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोलीत सी-६० कमांडोसोबत झालेल्या भीषण चकमकीत मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी ठार झाले होते.

Tags: BhamragadDodraj JungleGadchiroliGadchiroli NaxalitesGadchiroli policegood newsmuktpeethPolice personnelUnit C-60गडचिरोलीगडचिरोली नक्षलवादीगडचिरोली पोलीसचांगली बातमीडोडराज जंगलपोलीस कर्मचारीभामरागडमुक्तपीठयुनिट सी-६०
Previous Post

भोंगा, चौरंग आणि बरंच काही! औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा, तर सांगलीत जुनं वॉरंट!

Next Post

कायद्यातील दहशतावादाच्या व्याख्येवर विम्याचे दावे फेटाळले जाऊ शकत नाहीत! : सर्वोच्च न्यायालय

Next Post
Supreme court

कायद्यातील दहशतावादाच्या व्याख्येवर विम्याचे दावे फेटाळले जाऊ शकत नाहीत! : सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!