Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओरिजनल कंटेंटसह नवीन OTT प्लॅटफॉर्म ‘सिनेलाल’ लाँच

November 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
Alankrita Rathod

मुक्तपीठ टीम

उद्योजिका अलंक्रीत राठोड, जगभरातील प्रेक्षकांसाठी त्यांच्या ओरिजनल कंटेंटसह सिनेलाल हा एक नवीन OTT प्लॅटफॉर्म, डायनॅमिक लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. सिनेलालच्या चेअरपर्सन अलंक्रीत राठोड यांनी जाहीर केली की त्यांच्या टीम लवकरच निर्मिती साठी सज्ज झाल्या आहेत. प्रथमच त्यांच्या कन्टेंटच्या शैलींची मीडियासमोर घोषणा केली. सिनेलाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर लॉन्च होणारे प्रमुख जॉनर म्हणजे स्त्री सशक्तीकरण, पोलिटिकल ड्रामा, रोमान्स, सस्पेन्स थ्रिलर, हॉरर, कॉमेडी, क्राइम तसेच सोशल फॅन्टसी असतील.

 

अलंक्रीत राठोड म्हणाल्या की, आमच्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या शैलीतील एक आनंददायी ट्रीट देण्यासाठी उत्सुक आहोत. आमची टीम प्रत्येक शैलीतील सर्वोत्तम मनोरंजन तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. आम्हाला याची जाणीव आहे की आमचे प्रेक्षक कुशाग्र आहेत, त्यांची अभिरुची वर्षानु वर्षे बदलत असते. आणि आजकाल त्यांना चांगल्या मनोरंजनची तहान भागविण्यासाठी आम्ही सिनलाल सज्ज झालो आहोत. आणि म्हणूनच आम्ही काही खरोखर मनोरंजक, दिसायला आकर्षक आणि मानसिकदृष्ट्या समाधान देणाऱ्या मनोरंजन तयार करत आहोत. आम्हाला खात्री आहे की आमची निर्मिती नवीन नवीन विषय विविध वयोगटातील प्रेक्षकांना सिनेलाल OTT प्लॅटफॉर्म वरुन सहज मिळतील.

 

अलंक्रीत राठोड म्हणतात, सिनेलाल OTT प्लॅटफॉर्मवर ड्रामा, थ्रिलर, सस्पेन्स, क्राइम, रोमान्स, पॉलिटिकल, सोशल फॅन्टसी, स्पाय, अॅक्शन आणि कॉमेडी यांसारख्या शैलींसह प्रेक्षकांच्या हृदयात नक्कीच स्थान मिळवेल, ह्याची मला खात्री आहे.


Tags: 'cinelal'Alankrita RathodOTT platformअलंक्रीत राठोडओटीटी प्लॅटफॉर्मसिनेलाल
Previous Post

अॅमेझॉनच्या नावावर फसवणूक… ऑनलाइन खरेदीदारांनी व्हा सावध!

Next Post

शिक्षणमंत्र्यांना खुले पत्र: कोरोनात अनाथ झालेल्या मुलांसाठी बाल दिनानिमित्त आर्थिक मदत जाहीर करा!

Next Post
herambh kulkarni

शिक्षणमंत्र्यांना खुले पत्र: कोरोनात अनाथ झालेल्या मुलांसाठी बाल दिनानिमित्त आर्थिक मदत जाहीर करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!