Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोच्या भूखंडांना विक्रमी दर, ६७७ कोटींचा महसूल

सिडकोच्या सानपाडा येथील निवासी तथा वाणिज्यिक भूखंडांना प्राप्त झाले विक्रमी दर

September 6, 2026
in उपयोगी बातम्या
0
Cidco HQ

मुक्तपीठ टीम

सिडकोतर्फे ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेद्वारे खारघर, सानपाडा, कळंबोली व उलवे
येथील एकूण 20 निवासी तथा वाणिज्यिक भूखंडांच्या भाडेपट्ट्यावर विक्री योजनेस निविदाकारांचा उत्तम
प्रतिसाद लाभून सदर भूखंडांना विक्रमी दर प्राप्त झाला आहे.

यामधील सानपाड्यातील सेक्टर 18 मधील 2
भूखंडांना प्रत्येकी रू. 2,21,468/- व रू. 2,62,548/- असे विक्रमी भाव प्राप्त झाले आहेत. या भूखंडांचे
आधारभूत दर अनुक्रमे रू. 77,468/- व रू. 95,074/- असे होते. या भूखंडांसोबतच इतर 17 भूखंडाच्या
विक्रीतून सिडकोला अंदाजे रू. 677 कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे.

योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडून 12 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन माध्यमातून ई-निविदा उघडण्यात आल्या व ई-लिलाव प्रक्रियेमधील बोलींची तुलना करण्यात येऊन यशस्वी निविदादारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सदर योजनांतर्गत सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 27 येथे एकूण 9 भूखंड, कळंबोली सेक्टर 17 येथे 4 भूखंड, सानपाडा सेक्टर 8 मध्ये 3 तर सेक्टर 18 मध्ये 2 भूखंड व उलवे येथे सेक्टर 19 मध्ये 1 भूखंड असे एकूण 19 भूखंड भाडेपट्ट्यावर विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते.

सदर भूखंड हे निवासी/वाणिज्यिक वापराकरिता उपलब्ध होते. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या

सर्व प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्या. यामध्ये ऑनलाईन माध्यमातून बंद निविदा सादर केल्यानंतर अर्जदरांना पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते. बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा ई-लिलावामध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली यांपैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्चित करण्यात आला होता.

“सिडकोतर्फे सादर करण्यात येत असलेल्या या योजनांना अभूतपूर्व मिळणारा प्रतिसाद हा सिडकोवर असणाऱ्या सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतिक आहे, असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.”


Tags: CIDCOnavi mumbaiनवी मुंबईसिडको
Previous Post

“महाराष्ट्रात यापुढे काँग्रेसची सत्ता कायम राहणार”

Next Post

लोकल कला, ग्लोबल मार्केट!  राज्यातील कारागिरांच्या वस्तू फ्लिपकार्टवर!

Next Post
flipkart logo building-1

लोकल कला, ग्लोबल मार्केट!  राज्यातील कारागिरांच्या वस्तू फ्लिपकार्टवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!