Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात २५ हजार महिला-मुली गायब! भाजपा नेत्या चित्रा वाघांचा खळबळजनक आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chitra Wagh's allegation against 25,000 women and girls missing from state

मुक्तपीठ टीम

सोमवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाड्या इथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी तेथील महिलांच्या समस्या आणि नाशिक मधील महिलांच्या सुरक्षेवरून राज्य सरकारवर चांगल्याच संताप व्यक्त केला. नाशिकमध्ये भरदिवसा मुलींची छेड काढली जाते. अपहरणाचा प्रयत्न केला जातो, राज्यात २५ हजार महिला, मुली गायब झाल्यात. महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये बोलताना केला.

 

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

  • नाशिकमध्ये सोमवारी मार्केड यार्ड परिसरातील पोलीस ठाण्याजवळ मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
  • ही तरुणी काकासोबत पायी जात होते.
  • यावेळीआलेल्या दोन तरुणांनी सुरुवातीला तरुणीची छेड काढली.
  • मात्र, तरुणीने विरोध केला.
  • तेव्हा त्यांनी या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केला.
  • मुलीच्या काकाने या अपहरणकर्त्या तरुणांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला.
  • तितक्यात तरुणीने जोरदार आरडाओरडा सुरू केला.
  • त्यामुळे जवळच असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतले.
  • मात्र, चक्क पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  • कारण पोलीस ठाणे परिसर सुरक्षित नसेल, तर नेमका कुठला भाग सुरक्षित मानायचा असा सवाल विचारला जात आहे.
  • चित्रा वाघ यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला आहे.

 

नाशिकमध्ये अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय?

  • राज्यात अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
  • आजघडीला राज्यातून २५ हजार महिला आणि मुली गायब झाल्यात.
  • हे पाहता प्रश्न पडतो की, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?
  • आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि आता मुख्यमंत्रीही गायब आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
  • नाशिकमध्ये दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची?

  • चित्रा वाघ म्हणाल्या, आदित्य ठाकरेंना शेंद्रीपाड्यात पूल बांधण्याची विनंती केली.
  • शेंद्रीपाडा, सावरपाडा आणि परिसरातील आदिवासी महिला, बांधवांचे अन्य प्रश्नही सोडवण्याची गरज आहे.
  • जिल्ह्यातील ५० टक्के आदिवासी बांधवांना खावटी योजनेचं अनुदान मिळालेलं नाही.
  • नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे.
  • एकट्या नंदुरबार जिल्ह्यात ३१ मातांचा असुरक्षित बाळंतपणात बळी गेला.
  • या बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी केल

Tags: BJPchitra waghnashikWomens girls missingचित्रा वाघनाशिकभाजपामहिला-मुली गायब
Previous Post

उत्तरप्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरुणीवर सामूहिक बलात्कार, भाजपा नेता जेरबंद!

Next Post

अमेरिकतेतील मॅंडरिन ओरिएंटल ५ स्टार लक्झरी हॉटेल आता मुकेश अंबानींचं!

Next Post
Mandarin Oriental Hotel took over by Reliance Ind Ltd in Rs 729 cr

अमेरिकतेतील मॅंडरिन ओरिएंटल ५ स्टार लक्झरी हॉटेल आता मुकेश अंबानींचं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!