Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, “स्वीकाराच संभाजीराजेंचं आव्हान! कळू द्या खंजीर कुणी खुपसला!!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp vs shivsena

मुक्तपीठ टीम

शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उमेदवारीबाबत गंभीर आरोप केला. दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

…मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल!!

  • ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावं.
  • मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल.
  • तसंच महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही, एखादं तथाकथित सेक्युलर नाव शोधा.

युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?

  • राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला.
  • शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत.
  • शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?
  • संभाजीराजेही खोटं बोलताहेत?
  • त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं?

Tags: BJPchandrakant patilcm uddhav thackerayRajyasabha ElectionSambhajiraje ChhatrpatiShivsenaचंद्रकांत पाटीलभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्यसभा निवडणुकशिवसेनासंभाजीराजे छत्रपती
Previous Post

अनिल परब यांचे “तो मी नव्हेच” नाटक चालणार नाही – किरीट सोमय्या

Next Post

अनिल परब यांचे “तो मी नव्हेच” नाटक चालणार नाही – किरीट सोमय्या

Next Post
अनिल परब यांचे “तो मी नव्हेच” नाटक चालणार नाही – किरीट सोमय्या

अनिल परब यांचे “तो मी नव्हेच” नाटक चालणार नाही – किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!