Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“चाचा विधायक है हमारे…” भन्नाट गाजणारी वेबसिरीज आहे तरी कशी?

April 20, 2021
in मस्तच
0
chacha vidhayak hain humare

मुक्तपीठ टीम

पहिल्या सिझनच्या यशानंतर “चाचा विधायक है हमारे या वेबसिरीजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिज मध्ये झाकिर खान हा रॉनी भैयाच्या भूमिकेत दिसत आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिझन २६ मार्चपासून पाहायला मिळत आहे. शशांत शाह दिग्दर्शित ‘चाचा विधायक है हमारे – २’ या वेबसिरीजमध्ये झाकिर खानसोबत झाकिर हुसैन, सन्नी हिंदुजा, कुमार वरूण, व्योम शर्मा, अलका अमीन, वीनस सिंग आणि ओनिमा कश्यम मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

chacha vidhayak hai humare

चाचा विधायक है हमारे २ ची कथा

  • ‘चाचा विधायक है हमारे ‘ ही एक मजेदार कॉमेडी सीरीज आहे. रॉनी पाठक या पात्रावर आधारित आहे, जो दुहेरी आयुष्य जगत आहे.
  • जगाला तो एका स्थानिक आमदाराचा पुतण्या असणारा युवा नेता आहे असे दाखवतो.
  • परंतु प्रत्यक्षात तो २६ वर्षांचा बेरोजगार आहे.
  • प्रेक्षकांना ‘चाचा विधायक है हमारे’ या शोचा पहिला सीझन खूप आवडला होता.
  • ज्याच्या शेवटी रॉनीचा सामना खऱ्या आमदारासोबत होतो आणि त्यांचे खोटे समोर येते.
  • ‘चाचा विधायक है हमारे २’ यामध्ये रॉनी राजकारणात पाऊल टाकतो.
  • विधायक चाचा आणि रॉनीमधील आमना-सामना आणि लव्ह ट्रँगल रसपूर्ण पद्धतीने मांडण्यात आला आहे.

Tags: amazon prime videochacha vidhayak hain humare season 2zakir khanअॅमेझॉन प्राइम व्हिडीओचाचा विधायक है हमारेझाकिर खान
Previous Post

पुतण्यामुळे ‘फडणवीस’काकांची अडचण! “चाचा विधायक है हमारे…” महाराष्ट्रात हिट!!

Next Post

काळजी घ्या! पुण्यातील एका कंपनीतील १६१ कामगार पॉझिटिव्ह! गावांमध्येही भीती!

Next Post
corona virus

काळजी घ्या! पुण्यातील एका कंपनीतील १६१ कामगार पॉझिटिव्ह! गावांमध्येही भीती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!