Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काळजी घ्या! पुण्यातील एका कंपनीतील १६१ कामगार पॉझिटिव्ह! गावांमध्येही भीती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona virus

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे तर कोरोनाच्या हिटलिस्टवरचं असल्यासारखे वाटते, पुण्यात दररोज १० हजारांच्या आसपास कोरोनाची प्रकरण नोंदवली जात आहेत. त्यातचं पुणेकरांची चिंता वाढणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. पुण्यातील बौर गावाच्या हद्दीत असलेल्या एका कंपनीमधील सुमारे १६१ कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कंपनीतील ३७५ कामगारांची सोमवारपासून खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी करण्यात येत होती. शनिवारपर्यंत यामध्ये १६१ कामगारांना कोरोनाची झाल्याचे समोर आले आहे. या कंपनीमध्ये काम करणारे कामगार हे मावळ तालुक्यातील पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेलगतच्या गावांचे रहिवाशी असल्याने संबंधित गावांतही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. संदीप मुंडे, आरोग्यसेवक केतन जाधव, विना धुरंधर, लता वाळुंजकर आदींच्या पथकाने १६१ कामगारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली आहे. सद्यस्थितीत रुग्णांची स्थिती चांगली असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. उर्वरित कामगारांचे रिपोर्ट काय येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. दरम्यान, परिसरातील गावकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि सरकारच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


Tags: Corona Viruspuneकोरोनाडॉ. चंद्रकांत लोहारेपुणे
Previous Post

“चाचा विधायक है हमारे…” भन्नाट गाजणारी वेबसिरीज आहे तरी कशी?

Next Post

आयसीएसईचीही दहावीची परीक्षा रद्द, महाराष्ट्रात कधी रद्द होणार?

Next Post
varsha

आयसीएसईचीही दहावीची परीक्षा रद्द, महाराष्ट्रात कधी रद्द होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!